Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनेसांगवीजवळ दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पिकअप उलटली; पिकअप चालकाचा दुर्दैवी मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 November 2026, 19:33

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती/प्रतिनिधी : मलठण (ता.शिरूर) येथील सचिन नंदकुमार बोडरे (वय ३८) यांचा सोनेसांगवी परिसरात अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. समोरून येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पिकअप जीप अचानक उलटल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे मलठण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत किसन ज्ञानदेव दंडवते यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार,बोडरे हे महिंद्रा कंपनीची पिकअप जीप (क्र. एमएच १२ यूएम ९९९८) घेऊन रांजणगाव गणपती येथून सोनेसांगवीच्या दिशेने घेऊन जात होते.बुधवारी (दि.१८ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रांजणगाव गणपती ते सोनेसांगवी रस्त्यावर राजनंदिनी हॉटेलजवळ समोरून येणारा अज्ञात दुचाकीस्वार अचानक आडवा आला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना पिकअप जीप रस्त्यावर उलटली.

या अपघातात बोडरे हे जीपखाली सापडले. त्यांच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी शिरूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान,बोडरे यांच्या अपघाती निधनाने मलठण गावावर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

मावळमध्ये तुकाराम मुंढेंच्या FDA चा मोठा दणका! थेट D-Mart च्या गोदामावर धाड टाकत जप्त केले तब्बल २० हजार ८५ लिटर खाद्यतेल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp