Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ४९ लाखांची मदत; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 November 2026, 18:09

दौंड : दौंड तालुक्याचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी तब्बल ४९ लाख रुपयांची देणगी जमा करण्यात आली आहे. ‘आमदार राहुल दादा कुल मित्र मंडळा’च्या वतीने जमा झालेल्या या रकमेचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या रकमेचा वापर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केला जाणार आहे.

आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त बांधवांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला हितचिंतक, नागरिक, समाजबांधव आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या सहभागातून एकूण ४९ लाख रुपयांची रक्कम जमा झाली.

या सर्व देणगीचे धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. संकटकाळात दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात सहभागी होऊन दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आणि कार्यकर्त्यांचे ‘आमदार राहुल दादा कुल मित्र मंडळा’च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. समाजातील नागरिकांनी एकमेकांना संकटकाळात साथ दिल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याची भावना मंडळाने व्यक्त केली.

याबाबत आमदार राहुल कुल म्हणाले, “संकटाच्या काळात बळीराजा आणि दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी धावून जाणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. माझ्या एका आवाहनाला प्रतिसाद देत मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी जो विश्वास व आपुलकी दाखवली, त्याबद्दल मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.”

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शायना एनसींच्या कृतीने वाद पेटला! बाळासाहेबांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री शिंदें मैदानात, शिवसैनिकांना स्पष्ट सांगितले…

Wednesday, 18 November 2026, 18:27

आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ४९ लाखांची मदत; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

Wednesday, 18 November 2026, 18:09

बारामतीत दोन स्वतंत्र जातीय अत्याचाराच्या घटना; वकील महिलेसह बहिणीला मारहाण, ऑक्सिजन कंपनीत तोडफोड

Wednesday, 18 November 2026, 18:03

पुण्यात चोरट्यांचा एटीएमवर डल्ला! सीसीटीव्हीवर कलर स्प्रे मारून 20 लाख 30 हजारांची रोकड लंपास; पोलिसांसमोर मोठं आव्हान…

Wednesday, 18 November 2026, 18:03

३०० चौरस फुटांचा छोटासा व्यवसाय ते १० देशांत विस्तार; पुण्याच्या उद्योजकांची यशोगाथा राष्ट्रीय पातळीवर

Wednesday, 18 November 2026, 17:16

लाडक्या बहिणींनो सावधान! e-KYC च्या नावाखाली खातं रिकामं करण्याचा डाव; प्रशासनाचा मोठा इशारा..

Wednesday, 18 November 2026, 17:13
Next Post

शायना एनसींच्या कृतीने वाद पेटला! बाळासाहेबांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री शिंदें मैदानात, शिवसैनिकांना स्पष्ट सांगितले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp