Friday, July 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोर नगर परिषदेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची दालने सील; मुख्याधिकाऱ्यांचे आदेश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 July 2026, 19:04

इम्रान अत्तार

पुणे : भोर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची दालने तात्काळ प्रभावाने सील करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. शासकीय अभिलेख, कागदपत्रे आणि इतर मालमत्तेची सुरक्षितता तसेच प्रशासकीय हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

१७ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या कार्यालयीन आदेशानुसार, संबंधित दालने ही भोर नगर परिषदेची शासकीय मालमत्ता असल्याने त्यामधील अभिलेख, साहित्य आणि इतर शासकीय वस्तूंचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम, १९६५ अंतर्गत मुख्याधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली आहे.

 

आदेशानुसार, दालने सील करण्यापूर्वी त्यामधील सर्व अभिलेख, साहित्य आणि इतर शासकीय मालमत्तेची सविस्तर नोंद घेऊन पंचनामा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया संबंधित शाखा प्रमुख, कार्यालय अधीक्षक, सुरक्षा कर्मचारी तसेच आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नियमानुसार पार पाडण्यास सांगण्यात आले आहे.

याशिवाय, कारवाई पूर्ण झाल्यानंतर पंचनामा, छायाचित्रे आणि कार्यवाहीचा सविस्तर अहवाल तातडीने मुख्याधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.

दरम्यान, या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यास संबंधित विभागांना सांगण्यात आले असून कार्यालय अधीक्षक, शाखा प्रमुख आणि सुरक्षा विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आरबीआय लवकरच आणणार ‘प्लास्टिक’च्या नोटा; १०-२० रुपयांपासून होणार सुरुवात

Friday, 17 July 2026, 22:58

पुण्यात दुर्देवी घटना! मंडप उतरवताना वीजेचा धक्का लागून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Friday, 17 July 2026, 22:18

एसटी प्रवाशांना मोठा धक्का! भाड्यात थेट १३.५६ टक्क्यांची वाढ; प्रवासासाठी आता खिशाला कात्री

Friday, 17 July 2026, 21:22

अंमली पदार्थांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश! १५ लाख लिटर ‘विषारी दारू’ बनवण्याचा कट उधळला; कुरकुंभमध्ये मोठी कारवाई

Friday, 17 July 2026, 20:44

‘रोमिओ’ला तरुणीने घडवली जन्माची अद्दल! हातात बांगडया भरल्या, लाली-लिपस्टिक लावली अन्… पहा व्हायरल VIDEO

Friday, 17 July 2026, 19:41
Krushi Nidhi

पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार? हप्त्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी आणि ई-केवायसी बंधनकारक, जाणून घ्या नवीन अपडेट

Friday, 17 July 2026, 19:35
Next Post

वंदे मातरम्‌चा अवमान करणाऱ्यांवर सरकारचा चाबूक; तुरुंगवासाचा नवा कायदा लवकरच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.