Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टाळ-मृदुंगाच्या गजरात पार पडला नीरा स्नान सोहळा; संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूरच्या दिशेने रवाना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 20 July 2026, 13:52

आदित्य बोराटे

इंदापूर: जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याचा निरोप घेण्यापूर्वी इंदापूर तालुक्यातील सराटी येथील मुक्कामानंतर सोमवारी पहाटे नीरा नदीच्या तीरावर पारंपरिक नीरा स्नान सोहळा भक्तिभावाने पार पडला. यावेळी संतांच्या पवित्र पादुकांचे विधिवत नीरा नदीत स्नान घालून आरती करण्यात आली. या सोहळ्याला हजारो वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदविला.

पहाटेपासूनच नीरा नदी परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पारंपरिक धार्मिक विधीनुसार पादुकांचे स्नान आणि पूजन झाल्यानंतर आरती करण्यात आली. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

नीरा स्नान सोहळ्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखीला निरोप देताना वारकरी आणि भाविकांच्या डोळ्यांत भक्तिभावासह भावनिक वातावरण पाहायला मिळाले. “पुन्हा भेटू या” या भावनेने वारकऱ्यांनी पालखीला निरोप दिला.

 

अध्यात्म, परंपरा आणि भक्तीचा संगम असलेल्या या नीरा स्नान सोहळ्याने आषाढी वारीच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, आता पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील रेल्वे अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात; सनी काळभोरसह मान्यवरांचे ग्रामस्थांनी मानले आभार..

Wednesday, 30 September 2026, 23:11

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

Wednesday, 30 September 2026, 22:58

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

Wednesday, 30 September 2026, 22:41

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05
Next Post

'तो खूप काळजी घेतो' सियाने केलं केतनचं कौतुक; नेमकं काय म्हणाली? पहा व्हायरल VIDEO

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp