Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोदी सरकारद्वारे राबविलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा : आ. राहुल कुल

गणेश सूळby गणेश सूळ
Saturday, 23 March 2024, 8:58

गणेश सुळ

केडगाव, (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या अनुषंगाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच दौंड तालुक्यातही राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून अनेक राजकीय नेते आता ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. दौंड चे आमदार राहुल कुल यांनी संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केलं असल्याचं दिसून येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी व बूथ समितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी भाजपाच्या दौंड तालुक्यातील बूथ प्रमुखांची बैठक कुल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवडणुकीत बूथ यंञणा मजबूत करणे, मतदार यादी अद्ययावत माहिती तसेच निवडणूक संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या बूथवर मतदारांना संपर्क साधावा, मोदी सरकारद्वारे करण्यात आलेली विकासकामे घरोघरी पोहोचवावी, विविध योजनांच्या लाभार्थींना संपर्क साधावा अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. दौंड तालुक्यातील भाजपाच्या सगळ्या प्रभागांत नव्याने प्रभाग प्रमुखांसह भाजपच्या बूथ निहाय बांधणीसाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीत आत्तापासूनच चुरस पाहायला मिळत आहे.

 

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा कांचन कुल, भाजपा तालुका अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, संघटक सरचिटणीस उमेश दिवेकर, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस शेखर वढाणे इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

एक व्हिडिओ, राग अनावर अन् हल्ला! नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31
Next Post

खराब केळी दिली म्हणून जाब विचारल्याने मुख्याध्यापिकेनेच केले मुलाचे लैंगिक शोषण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp