Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वरवंड येथे सुरु असलेल्या ३० कोटींच्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची आ. राहुल कुल यांच्याकडून पाहणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 7 November 2026, 17:02

राहुलकुमार अवचट

यवत: दौंड तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणी वर्धन करण्याच्या कामाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम जोरदार सुरू आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्चाच्या या रुग्णालय इमारत आणि अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या कामाची आमदार राहुल कुल यांनी आज प्रत्यक्ष वरवंड येथे भेट देऊन पाहणी केली.

ग्रामीण भागातील नागरिकांना जवळच्या परिसरात दर्जेदार आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे यावेळी आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केले. वरवंड व पंचक्रोशीतील गावांमधील नागरिकांना उपचारासाठी यापुढे दूरवर जावे लागणार नाही, यादृष्टीने हे रुग्णालय अत्यंत वरदान ठरणार आहे.

कामाच्या पाहणीदरम्यान आमदार कुल यांनी उपस्थित संबंधित शासकीय अधिकारी, अभियंता व कंत्राटदारांची बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या असून बांधकामाचा दर्जा चांगला राखला जावा आणि हा संपूर्ण प्रकल्प निश्चित केलेल्या कालमर्यादेत (वेळेत) पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश आमदार राहुल कुल यांनी यावेळी दिले. कामाच्या गुणवत्तेबाबत व वेळेबाबत कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयामुळे दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला आणखी मोठे बळ मिळणार असून, लवकरच हे रुग्णालय सेवेत रुजू झाल्यावर वरवंड परिसरातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कोटींचं साम्राज्य कोसळलं! व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत दिवाळखोर घोषित; मोठा आर्थिक झटका..

Saturday, 7 November 2026, 17:39

हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, नकार देताच पिस्तुलातून गोळीबार; दोन फरार आरोपी जेरबंद

Saturday, 7 November 2026, 17:05

चारित्र्याच्या संशयातून रक्तरंजित अंत!आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर स्वतःही जीव देऊन संसार संपवला..दोन मुलं पोरकी

Saturday, 7 November 2026, 17:05

वरवंड येथे सुरु असलेल्या ३० कोटींच्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची आ. राहुल कुल यांच्याकडून पाहणी

Saturday, 7 November 2026, 17:02

एमपीएससी गट-क पूर्व परीक्षेसाठी १६,७१७ पदांची महाभरती! उमेदवारांना वयोमर्यादेत १ वर्षाची सूट; १३ नोव्हेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु

Saturday, 7 November 2026, 16:52

पुणेकरांनो, दिवाळीत बांधकाम सुरू ठेवणार असाल तर सावधान! महापालिकेचे कडक आदेश; ‘या’ अटी पाळाव्याच लागणार!

Saturday, 7 November 2026, 16:52
Next Post

चारित्र्याच्या संशयातून रक्तरंजित अंत!आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर स्वतःही जीव देऊन संसार संपवला..दोन मुलं पोरकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp