Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चारित्र्याच्या संशयातून रक्तरंजित अंत!आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर स्वतःही जीव देऊन संसार संपवला..दोन मुलं पोरकी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 November 2026, 17:05

मुंबई : चारित्र्याच्या संशयाने एका हसत्या खेळत्या संसाराचा अत्यंत दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयापायी एकाच कुटुंबातील दोन जीव गेल्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, या घटनेमुळे दोन निष्पाप मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र कायमचे हरपले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मजीद हनीफ खान (वय 50) हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर विनाकारण संशय घेत असे. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असत. यादरम्यान, 7 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री एक ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पतीने संतापाच्या भरात पत्नी तब्बसुम मजीद खान (वय 41 ) हिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा जीव घेतल्यावर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला आणि काही वेळातच रेल्वेखाली आत्महत्या केली.

या दुहेरी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत महिलेचा 18 वर्षाचा मुलगा रेहान मजीद खान याने या प्रकरणी पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या संपूर्ण प्रकारामुळे एका कुटुंबाचा धुव्वा उडाला असून, या दांपत्याच्या पश्चात असलेली दोन मुले पूर्णपणे पोरकी झाली आहेत. एकाच रात्री घडलेल्या या भयानक घटनेमुळे मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, केवळ एका संशयामुळे दोन निष्पाप जिवांना आपला प्राण गमवावा लागल्याने नागरिकांमधून तीव्र दु:ख व्यक्त होत आ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोटींचं साम्राज्य कोसळलं! व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत दिवाळखोर घोषित; मोठा आर्थिक झटका..

Saturday, 7 November 2026, 17:39

हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, नकार देताच पिस्तुलातून गोळीबार; दोन फरार आरोपी जेरबंद

Saturday, 7 November 2026, 17:05

चारित्र्याच्या संशयातून रक्तरंजित अंत!आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर स्वतःही जीव देऊन संसार संपवला..दोन मुलं पोरकी

Saturday, 7 November 2026, 17:05

वरवंड येथे सुरु असलेल्या ३० कोटींच्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची आ. राहुल कुल यांच्याकडून पाहणी

Saturday, 7 November 2026, 17:02

एमपीएससी गट-क पूर्व परीक्षेसाठी १६,७१७ पदांची महाभरती! उमेदवारांना वयोमर्यादेत १ वर्षाची सूट; १३ नोव्हेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु

Saturday, 7 November 2026, 16:52

पुणेकरांनो, दिवाळीत बांधकाम सुरू ठेवणार असाल तर सावधान! महापालिकेचे कडक आदेश; ‘या’ अटी पाळाव्याच लागणार!

Saturday, 7 November 2026, 16:52
Next Post

हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, नकार देताच पिस्तुलातून गोळीबार; दोन फरार आरोपी जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp