Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कानगाव येथे दहा हजारांच्या वादातून लोखंडी काठीने डोक्यात वार; उरुळी कांचन येथील एकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 June 2026, 15:21

यवत, ता. २७ : दहा हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. गायी घेऊन जाण्याच्या वादातून एका मजुराच्या डोक्यात लाकडी काठीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. हि घटना कानगाव (ता. दौंड) येथे २१ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महमंद फत्तुभाई शेख (वय ४४, रा. कानगाव, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित गुलाब मेमाणे (रा. इनामदारवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) तसेच त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महमंद शेख हे घरी असताना शेजारी राहणाऱ्या गणेश ससाणे यांनी त्यांच्या वाड्यात भांडण सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी गेले असता त्यांची आई कमरूनिसा व पुतणी सानिया यांच्याशी अमित गुलाब मेमाणे व त्याचे दोन साथीदार गायी घेऊन जाण्याच्या कारणावरून वाद घालत होते.

यावेळी फिर्यादी यांनी वादाचे कारण विचारले असता, त्यांच्या भावाने रफिक शेख याने दहा हजार रुपये घेतले असून ते परत न दिल्याने गायी घेऊन जाण्यास आल्याचे संबंधितांनी सांगितले. फिर्यादी यांनी रफिक घरी आल्यानंतर येण्यास सांगितल्याने आरोपी संतप्त झाले. त्यातून शाब्दिक वाद होऊन आरोपींनी शिवीगाळ व धक्काबुक्की केली.

 

दरम्यान, आरोपी अमित गुलाब मेमाणे याने तेथे पडलेली लाकडी काठी उचलून फिर्यादीच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. जखमी अवस्थेत ते खाली कोसळताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.जखमी महमंद शेख यांना प्रथम पाटस पोलिस चौकीत नेण्यात आले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय, दौंड येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बारामती येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले.

उपचारानंतर फिर्यादी महमंद शेख यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अमित गुलाब मेमाणे तसेच त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जाधव करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला गुडबाय ! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Thursday, 30 July 2026, 11:42

ज्ञानज्योती शुभांगी गावडे… शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

Thursday, 30 July 2026, 11:13

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34
Next Post

कुर्डुवाडीहून परतताना तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.