Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात दूध भेसळीचा मोठा पर्दाफाश! दुधात डिटर्जंट अन् केमिकलचा वापर; 25 जणांना अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 8 October 2026, 9:41

पुणे: पुणे जिल्ह्यात दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी मोहीम राबवली आहे. दुधाची गुणवत्ता वाढवण्याच्या नावाखाली डिटर्जंट आणि नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेटसारख्या रसायनांचा वापर होत असल्याचे तपासात समोर आले आहे. मंचर येथून या कारवाईला सुरुवात झाली असून आतापर्यंत 37 आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यापैकी 25 जणांना अटक करण्यात आली आहे.

FDAने केवळ दूध तयार करणाऱ्या ठिकाणांवरच कारवाई न करता भेसळीशी संबंधित संपूर्ण यंत्रणेची तपासणी केली. भेसळीसाठी लागणाऱ्या पदार्थांचा पुरवठा, त्यांची वाहतूक, दूध संकलन केंद्रे, शीतकरण केंद्रे आणि दूध प्रक्रिया करणाऱ्या डेअऱ्यांपर्यंतची साखळी तपासण्यात आली.

मंचर येथील कारवाईदरम्यान व्हे पावडर, डिटर्जंट आणि दूधातील मिश्रण स्थिर ठेवण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ जप्त करण्यात आले. आकाश डेअरी फार्ममधून घेतलेल्या 6 दूध नमुन्यांची तपासणी केली असता सर्व नमुन्यांमध्ये डिटर्जंट आढळल्याचे प्रशासनाने सांगितले.

या प्रकरणात भेसळयुक्त पदार्थांचे पुरवठादार, वाहतूकदार, दूध संकलन केंद्रांशी संबंधित व्यक्ती, शीतकरण केंद्रांचे संचालक आणि दुग्ध व्यवसायातील इतर व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत 26 अन्न आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यवसाय बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

भोरामळा येथील नवकार डिस्ट्रिब्यूटर्स, मंचरमधील आकाश डेअरी फार्म, पिरसाई मिल्क अँड मिल्क पावडर, शिरवे येथील अर्थव मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट इंडस्ट्रीज आणि इंदापूरमधील सोनाई डेअरीसह इंदापूर व माळशिरस परिसरातील संस्थांवरही कारवाई करण्यात आली.

FDAच्या मते, दूध भेसळीशी संबंधित प्रत्येक स्तरावर जबाबदार व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. “जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अभिजीत दीपके, सौरव अन् रांका अडचणीत! दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय; 10 ऑक्टोबरपूर्वीच कारवाई….

Thursday, 8 October 2026, 15:34

सरकारी नोकरी पण अन् सुट्या पण! भारतात ‘या’ सरकारी नोकऱ्या करणाऱ्यांना मिळतात सुट्ट्याच-सुट्या; जाणून घ्या सविस्तर माहिती

Thursday, 8 October 2026, 15:22

ताई, माई,आक्का यावर्षीच सोनं घेण्याचा विचार करा पक्का! २०२७ मध्ये सोनं २ लाखांवर जाण्याचं भाकीत; वाचा सविस्तर

Thursday, 8 October 2026, 15:10

सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीला 1200 एकर जमीन? दोन आठवड्यांत 2 GR;अंजली दमानियांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Thursday, 8 October 2026, 15:07

शेवटी नानांचं शेवटचं स्वप्न अपूर्ण राहिलं! स्वतःच्याच अंत्यविधीसाठी काढून ठेवली होती लाकडं; गावकऱ्यांना अश्रू अनावर

Thursday, 8 October 2026, 15:06

चिमुकल्यासमोरच नराधम पित्याने आईला दगडानं ठेचून संपवलं! रक्ताने माखलेल्या बायकोचा व्हिडीओ बनवून स्टेटसला ठेवला; संशयामुळे संसार उध्वस्त

Thursday, 8 October 2026, 14:52
Next Post

नाना पाटेकरांचं पुण्याशी खास नातं!आठवणींशी जोडलेल्या ठिकाणीच अंत्यसंस्कार; कुठे होणार अखेरचा निरोप?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp