पुणे : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी गोव्यात आज दुर्दैवी निधन झाले. आज त्यांचे पार्थिव गोव्याहून विमानाने पुण्यात आणले जाणार आहे. पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी वसलेल्या डोणजे गावातील त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत

‘नानाची वाडी’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण नाना पाटेकर यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे होते. येथे ते दीर्घकाळापासून आपल्या कुटुंबासोबत राहत होते आणि शेतीचा आनंद घेत असत. त्यांच्या अंत्यविधीच्या पूर्वतयारीची कामे सुरू असून शासकीय इतमामात संस्कार केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्या सहज, आक्रमक व प्रभावी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांना 2013 मध्ये ‘पद्मश्री’ या अत्यंत प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले होते.अभिनयाव्यतिरिक्त आपल्या साध्या राहणीमानामुळे आणि सामाजिक कार्यामुळे त्यांनी लोकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनोरंजन क्षेत्रासह, राजकीय, सामाजिक व क्रीडा जगतातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. रसिकांचे लाडके ‘नाना’ आता आपल्यात नसले, तरी त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकांच्या माध्यमातून ते कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.







