Friday, March 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: लोणी काळभोर येथे ट्रकची कारला जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी नाही

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 6 March 2026, 11:56
Accident

Accident

लोणी काळभोर, ता. 06 : पुणे–सोलापूर महामार्गावरील (Loni Kalbhor) कवडीपाठ टोलनाक्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळभोर लॉन्ससमोरील दुभाजकाजवळ गुरुवारी (ता. 05) दुपारी साडेतीन वाजता हा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी ट्रकचालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप होले (पूर्ण नाव माहिती नाही वय -55, रा. बेटवाडी, ता. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश शिवाजीराव देशमुख (वय -37, रा. मिरावेत, डिस्ट्रीक फेज-1, प्लॅट डी-206, रावेत, जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश देशमुख हे पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. ते त्यांच्या चारचाकी (एमएच 14 एमक्यू 7527) या कारने पीएचडीच्या शैक्षणिक कामानिमित्त दुपारी सुमारे दोन वाजता रावेत येथून एमआयटी कॉलेज, लोणी काळभोर कडे निघाले होते.

दरम्यान, दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते कवडीपाठ टोलनाक्याच्या पुढे काळभोर लॉन्ससमोरील दुभाजकाजवळ आले असता समोरून मोटारसायकल येत असल्याने त्यांनी कारचा वेग कमी केला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (एमएच 16 टी 5286) देशमुख यांच्या कारला जोरदार धडक दिली.

या धडकेत कारची पाठीमागील काच फुटून डिकीचा भाग चेंबला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्रकचालक संदीप होले यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Ajit Pawar: मुख्यमंत्री फडणवीसांकडून दादांच्या स्मारकाची घोषणा; अजित पवारांच्या नावाने ‘गतिमान नागरी सन्मान’ पुरस्कारही करणार सुरू

Friday, 6 March 2026, 15:43
IND vs NZ Final

IND vs NZ Final : अभिषेक शर्माला डच्चू मिळणार? फायनलमध्ये टीम इंडियाच्या रणनीतीत बदल होणार का? कर्णधार सूर्याने संघनिवडीवर दिलं स्पष्ट उत्तर.

Friday, 6 March 2026, 15:40
Grampanchayat News

Grampanchayat News : सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवले! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या तिजोरीला कोर्टाचं कुलूप? उच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाने ग्रामीण भागात खळबळ.

Friday, 6 March 2026, 15:22

Gram Panchayat: सरपंच प्रशासकांना मोठा झटका! हायकोर्टाचा ग्रामपंचायतींबाबत मोठा निर्णय

Friday, 6 March 2026, 15:21

बळीराजाला दिलासा! अखेर मुख्यमंत्र्यांनी केली शेतकरी कर्जमाफीची घोषणा; जाणून घ्या सविस्तर माहिती

Friday, 6 March 2026, 15:13
Crime

Crime : कामाचं आमिष दाखवून आणलं अन्… पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आंतरराज्यीय देहव्यापाराचं रॅकेट.

Friday, 6 March 2026, 14:37
Next Post

Pimpri-Chinchwad: शेअर बाजारात जास्त नफ्याचं आमिष अन् नवी सांगवी येथील तिघांना 9.50 लाखांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.