Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND vs NZ Final : अभिषेक शर्माला डच्चू मिळणार? फायनलमध्ये टीम इंडियाच्या रणनीतीत बदल होणार का? कर्णधार सूर्याने संघनिवडीवर दिलं स्पष्ट उत्तर.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 March 2026, 15:40
IND vs NZ Final

photo- social media

IND vs NZ Final : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन मजबूत संघ आमनेसामने येणार आहेत. सेमीफायनलमध्ये दमदार कामगिरी करत टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला असून अंतिम सामना अहमदाबाद येथे होणार आहे. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. (IND vs NZ Final)

 

सेमीफायनलमधील विजयानंतर कर्णधार सुर्यकुमार यादव यांनी संघाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. विशेषतः सलामीवीर संजू सॅमसन याच्या खेळीचं त्यांनी कौतुक केलं. सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत संघाला भक्कम पाया देण्यात सॅमसनची भूमिका महत्त्वाची ठरल्याचं सूर्यानं स्पष्ट केलं. टॉप ऑर्डरमधील फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने संघ व्यवस्थापन त्यांच्यावर समाधानी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनदरम्यान बोलताना सूर्यानं संघरचनेबाबतही महत्त्वाचा संदेश दिला. सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या कामगिरीवर काही टीका होत असली तरी संघ त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं सूर्यानं स्पष्ट केलं. “आमचे टॉप 3 फलंदाज सध्या चांगली भूमिका बजावत आहेत आणि त्यांच्यात कोणताही बदल करण्याचा विचार नाही,” असं त्याने सांगितलं. तसेच शिवम दुबे याला मधल्या फळीमध्ये ‘गेम-चेंजर’ म्हणून पाठवलं होतं आणि परिस्थितीनुसार संघ रणनीती बदलण्यास तयार आहे, असंही सूर्यानं नमूद केलं.

दरम्यान, फायनलपूर्वी संघात कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेतही कर्णधाराने दिले. मात्र अहमदाबादच्या मैदानावरील पीचचा स्वभाव पाहून अंतिम क्षणी रणनीतीत काही बदल केले जाऊ शकतात.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामने नेहमीच चुरशीचे ठरले आहेत. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातही रोमांचक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला आता ट्रॉफी जिंकून इतिहास रचण्याची मोठी संधी असून चाहत्यांच्या अपेक्षा संघाकडून अधिकच वाढल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये कुस्तीचा महासंग्राम! विजेत्या पैलवानांना ३० लाखांची रोख पारितोषिके

Saturday, 4 April 2026, 19:30
Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्….

Saturday, 4 April 2026, 18:55

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Next Post

Ajit Pawar: मुख्यमंत्री फडणवीसांकडून दादांच्या स्मारकाची घोषणा; अजित पवारांच्या नावाने 'गतिमान नागरी सन्मान' पुरस्कारही करणार सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.