Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gram Panchayat: सरपंच प्रशासकांना मोठा झटका! हायकोर्टाचा ग्रामपंचायतींबाबत मोठा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 6 March 2026, 15:21

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील मुदत संपलेल्या (Gram Panchayat) ग्रामपंचायतींच्या कारभारावरून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आता उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. “मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशासक म्हणून खुर्चीवर बसवा, पण त्यांना कोणताही आर्थिक निर्णय घेता येणार नाही,” असा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिला आहे. दरम्यान, 24  मार्चच्या पुढील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

राज्यात सुमारे १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची पाच वर्षांची कायदेशीर मुदत संपली आहे. निवडणुका लांबणीवर पडल्याने ‘प्रशासक’ नेमणे अनिवार्य होते. राज्य सरकारने सुरुवातीला सरकारी अधिकाऱ्यांची (ग्राम विस्तार अधिकारी) नियुक्ती केली होती, पण सरकारने जुना निर्णय फिरवून, ज्या सरपंचांची मुदत संपली आहे, त्यांनाच पुन्हा प्रशासक म्हणून नेमण्याचा आदेश काढला. दरम्यान, याप्रकरणी विजय राहणे आणि सोपान आगलावे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

अहिल्यानगर येथे 753 ग्रामपंचायतींवर नियुक्त सरपंचांना ‘पुढील आदेशापर्यंत’ निधी खर्च करता येणार नाही. छत्रपती संभाजीनगर येथे सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यास मनाई करत ‘जैसे थे’ (Status Quo) स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामपंचायतींना मिळणारा निधी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष परवानगीशिवाय खर्च करता येणार नाही. रस्ते, पाणी आणि सार्वजनिक स्वच्छतेची कामे तांत्रिक अडचणीत अडकू शकतात.

सरपंचांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला असला, तरी स्वाक्षरीचे अधिकार नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि तातडीची देयके रखडण्याची शक्यता आहे. हा निर्णय सध्या दोन जिल्ह्यांपुरता असला, तरी २४ मार्चला न्यायालय हाच नियम संपूर्ण राज्याला लागू करण्याची दाट शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 9 April 2026, 10:18

महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार

Thursday, 9 April 2026, 10:04

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 9 April 2026, 9:57

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08
Next Post
Grampanchayat News

Grampanchayat News : सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवले! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या तिजोरीला कोर्टाचं कुलूप? उच्च न्यायालयाच्या 'या' निर्णयाने ग्रामीण भागात खळबळ.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.