Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरच्या सरपंचपदी नागेश काळभोर यांची बिनविरोध निवड..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 29 October 2025, 12:37

लोणी काळभोर, (पुणे) : पूर्व हवेलीतील नामांकित लोणी काळभोर (Loni Kalbhor News) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नागेश अंकुश काळभोर यांची बुधवारी (ता. 29) बिनविरोध झाली आहे. यापूर्वीचे सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने  निवडणूक निर्णय अधिकारी संदीप झिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. तर लोणी काळभोरचे मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे, ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

सरपंच पदासाठी नागेश काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संदीप झिंगाडे यांनी नागेश काळभोर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. नागेश काळभोर यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या अतिषबाजी करत मोठा जल्लोष केला.

यावेळी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, सविता लांडगे, आण्णासाहेब काळभोर, बापू बोरकर, राजेंद्र काळभोर, बाळासाहेब काळभोर, संजय गायकवाड, सविता जगताप, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष युवराज काळभोर, गणेश कांबळे, आदि सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

 

मागील सरपंच पदाच्या निवडणुकीत नागेश काळभोर यांचा एका मताने पराभव झाला होता. सत्ताधारी गटाचे एक मत फुटल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटाला मिळालेली सत्ता गमवावी लागली होती. विरोधी स्पर्धक राहुल काळभोर यांची सरपंचपदी 9 विरुद्ध 8 मतांनी विजय झाला होता.

दरम्यान, आज नागेश काळभोर यांचा वाढदिवस व त्यांना या वाढदिवसानिमित्त सत्ताधारी व विरोधकांनी मोठे गिफ्ट दिले आहे. त्यामुळे वाढदिवस व आज मिळालेले सरपंचपद हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने नागेश काळभोर यांच्यासह परिसरातील नागरिक आनंदात आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भोर तालुक्यात पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा; झाडे कोसळली, घरांचे पत्रे उडाले

Saturday, 25 July 2026, 18:35

​उरुळी कांचनमध्ये जलजीवनच्या कामामुळे पुणे–सोलापूर महामार्गाची दुर्दशा ; आधी डांबरीकरण करा, मगच पुढचा रस्ता खोदा, तरुणांनी थांबवले काम..

Saturday, 25 July 2026, 18:19

आईला जाब विचारला अन् भावाचा संताप अनावर! मंतरवाडीत सख्ख्या भावालाच विटेने मारहाण

Saturday, 25 July 2026, 18:06

नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता पावसातच उखडला; चेलाडी फ्लायओव्हर परिसरात खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका

Saturday, 25 July 2026, 17:51

दुष्काळी पट्ट्यासाठी वरदान! कृष्णा नदीचे पाणी नीरा नदीसह उजनी धरणात वळवणार, सर्वेक्षणासाठी 24 कोटी मंजूर

Saturday, 25 July 2026, 17:41

नसरापूर–वेल्हे मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

Saturday, 25 July 2026, 16:54
Next Post

Loni Kalbhor News: लोणी काळभोरमध्ये तिहेरी वाहनांचा अपघात; 2 जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.