Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोर पोलीसांनी उधळला घातपाताचा कट; 3 जणांना धारदार कोयत्यांसह अटक

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 7 November 2025, 13:20

लोणी काळभोर, ता. 7: दुचाकीगाडीवर बसून घातपात करण्यासाठी चालेलेल्या तिघांचा कट  लोणी काळभोर पोलिसांनी उधळून  लावला आहे. पोलिसांनी तीन जणांना धारदार कोयत्यांसह अटक केली आहे. हि कारवाई कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती परिसरात बुधवारी (Loni Kalbhor News) (ता. 6) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास केली आहे.

 

प्रकाश काळु कांबळे (वय २०, रा. काका पवार तालीम जवळ, फ्लॅट नं. ४०६. विघ्नहर्ता सोसा. जांभुळवाडी, कात्रज, पुणे ), मयुरेश्वर दत्तात्रय इटकर (वय १८ , रा. कुमजाई माता मंदिरा जवळ, खांडगेवस्ती, टेकवडी गाव, ता. पुरंदर, जि. पुणे), अक्षण रविंद्र चव्हाण (वय १८ वर्षे, रा. काका पवार तालीम जवळ, फ्लॅट नं. ६०३, विघ्नहर्ता सोसा. जांभुळवाडी, कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी गाडी व मोबाईल असा 1 लाख सुमारे 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांचे तपास पथक तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना, लोणी काळभोर परिसरात ३ इसम त्यांच्याजवळ कोयते बाळगुन ट्रीपलसीट दुचाकी गाडीवरुन अंबीका माता मंदिराच्या दिशेने गेले आहेत अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या सहकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

मिळालेल्या आदेशाच्या अनुषंगाने पोलिसांचे एक पथक आरोपींना पकडण्यासाठी रवाना झाले. तेव्हा पोलिसांच्या पथकाला एका दुचाकी मोपेड गाडीवरुन ३ संशयीत इसम जात असल्याचे दिसुन आले. परंतु, आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला. आणि अतिशय भरधाव वेगाने ते दुचाकी गल्ली बोळातुन पळवु लागले. परंतु, लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले.

तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडे ४ धारदार कोयते मिळून आले. त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता, पहिल्यांदा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी अचूक माहिती दिली. या चारची आरोपींच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद आरोपींचा मोठा घातपाताचा कट असल्याची शक्यता असल्याने सखोल तपास करण्यासाठी न्यायालयामार्फत पोलीस कस्टडीमध्ये रिमांड घेण्यात आली आहे.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीसांनी गुन्हे नियंत्रण पेट्रोलींग दरम्यान बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर गावच्या स्मशानभूमीत तडीपार असलेला आरोपी रोहित महादेव पाटील (वय-२१ वर्ष रा. खोकलाईदेवी चौक, लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे) याला अटक केली आहे. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे लोखंडी कोयता मिळुन आल्याने त्यांच्याविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) (२) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यकपोलीस निरीक्षक श्री कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पोलीस अंमलदार चक्रधर शिरगीरे, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रविण दडस, गणेश सातपुते, रामहरी वणवे, आण्णा माने, संभाजी देवीकर, शैलेश कुदळे, बाजिराव विर, चेतन कुंभार, प्रदिप गाडे, सचिन सोनवणे व अशोक गिरी याच्या पथकाने  केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Parth Pawar Land Scam Case: Parth Pawar Land Scam: Bawankule's reaction after 'FIR'; Why was no case registered against Parth Pawar?

Parth Pawar Land Scam Case: पार्थ पवार जमीन घोटाळा: 'FIR' नंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया; पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.