Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर न्यायालयात ‘आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन इन क्रिमिनल ट्रायल’ विषयी व्याख्यान संपन्न..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 4 February 2023, 20:01

दीपक खिलारे

इंदापूर : इंदापूर न्यायालयात पुणे येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड.  राजेश कातोरे यांचे ‘आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन इन क्रिमिनल ट्रायल’ (उलट तपास) या विषयावर गुरुवारी (दि.२) व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती इंदापूर बारचे सचिव ॲड. आशुतोष भोसले यांनी दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड.  राजेश कातोरे म्हणाले की, फौजदारी स्वरूपाचे खटले चालवताना फिर्यादी, साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासी अंमलदार, डॉक्टर, शवविच्छेदन करणारे तज्ञ, तसेच विशेष तज्ञ साक्षीदार जसे की फिंगरप्रिंट एक्सपर्ट ,हस्ताक्षर तज्ञ आदींचा उलट तपास घेताना काय स्वरूपाची तयारी केली पाहिजे याविषयी सांगितले.

 

ते पुढे म्हणाले की, कोणते प्रश्न विचारले पाहिजे ह्यापेक्षा कोणते प्रश्न विचारू नयेत याची वकिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे व आपण केलेल्या तयारीपेक्षा वेगळी परिस्थिती कोर्टात साक्ष घेताना निर्माण झाल्यास योग्य असा प्रसंगावधान बाळगून वकिलांनी तो प्रसंग कसा हाताळावा ह्याचे हि कौशल्य आत्मसात केले पाहिजे. तसेच उलट तपास घेताना घ्यावयाच्या छोट्या -छोट्या क्लुप्त्या व मार्गदर्शनपर तत्वे ॲड.  राजेश कातोरे यांनी उपस्थितांना सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोहर चौधरी होते. तसेच यावेळी ॲड. प्रकाश वाघमोडे, ॲड. एल. पी. शिंगाडे, ॲड. तेजसिह, सदस्य रुद्राक्ष मनसे ॲड. रवींद्र कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.  अनिल पारेकर यांनी केले. सूत्रसंचालन ॲड.  आशुतोष भोसले ह्यांनी केले. यावेळी इंदापूर वकील संघटनेचे वकील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

सणसवाडी येथील भैरवनाथ मंदिरातून चांदीच्या पादुका व त्रिशुलावर चोरट्यांनी मारला डल्ला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.