Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Koregaon Bhima Sad News : पत्रकारितेतील तारा निखळला ! ज्येष्ठ पत्रकार काळूराम गव्हाणे उर्फ के.डी. भाऊ यांचे निधन

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 April 2023, 11:16

Koregaon Bhima Sad News लोणी कंद : कोरेगाव भीमा (ता. शिरूर)  Koregaon Bhima Sad News येथील ज्येष्ठ पत्रकार काळूराम दिनकर गव्हाणे उर्फ के. डी. भाऊ (वय-५८) यांचे आज गुरुवारी (ता.२०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. पत्रकारिता क्षेत्रातील एक तारा हरपल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

साधारणतः एक महिन्यापूर्वी पुणे नगर महामार्गावरील लोणीकंद पावर हाऊस जवळ रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने के.डी. भाऊ यांना धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी तातडीच्या वाघोली येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

पत्रकार बांधव, मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर…!

दरम्यान, के.डी. भाऊ यांची आज गुरुवारी (ता.२०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कोरेगाव भीमा गाव, सर्व पत्रकार बांधव, मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

के. डी. भाऊ यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुमारे ३० वर्ष समाजाची सेवा केली आहे. पूर्वीच्या काळी सुधारित तंत्रज्ञान नसताना के. डी. भाऊ माध्यमांसाठी बातम्या हाताने लिहून लिफाफेमध्ये टाकून एसटीच्या साह्याने शहरांमध्ये पाठवत असे. भाऊंनी आपल्या जीवनामध्ये पत्रकारिता करत असताना अनेक मित्र जोडले, त्यांनी पत्रकार संघटनेवर देखील नेतृत्व केले आहे.

समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय असून, त्यांनी अनेक आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी आपल्या जीवनात अनेक पत्रकार घडवण्याचे काम देखील केले आहे. ते पत्रकारांचे आधारस्तंभ होते. त्यांनी दैनिक प्रभात, दैनिक लोकसत्ता, दैनिक लोकमत या वृत्तपत्रांसाठी काम केले असून, ते सुयश विद्यार्थी दिनदर्शिकाचे संपादक होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Prakash Ambedkar :महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणारच ; प्रकाश आंबेडकर म्हणाले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.