Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed News :  ‘माझे फोटो कंपनीच्या ग्रुपवर का टाकले?’ व्हाट्सअप शेअरिंगवरून वाद; रस्त्यात अडवलं अन् रॉडने…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 February 2026, 20:36
Khed News: 'Why was my photo posted on the company's group?' Dispute over WhatsApp sharing; Stopped on the road and Rod...

पुणे: खेड तालुक्यातील (Khed News) एका कंपनीत किरकोळ वादातून हिंसाचारापर्यंत (Pune Crime) पोहोचलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फोटो शेअर केल्याच्या कारणावरून एका कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

 

विशाल हिरामण तोत्रे (मूळ रा. वडगाव पाटोळे, सध्या रा. राक्षेवाडी, ता. खेड) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून अक्षय भगवान भांबुरे (रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीत मोबाईल फोन वापरावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. तोत्रे यांनी संबंधित प्रकाराची माहिती कंपनीच्या एचआर व्यवस्थापकाला दिली होती. तसेच कंपनीच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर काही फोटो शेअर केले होते. या घटनेमुळे आरोपी संतप्त झाला होता.

घटनादिवशी आरोपीने तोत्रे यांना अडवून लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर आणि हाताच्या कोपरावर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात तोत्रे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपीने पुढे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या घटनेनंतर ऑफिसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26
Next Post
Shocking News: Marriage on a single day, happiness in the house but a cruel game of fate! The groom went upstairs to clean and in an instant everything went wrong.

Shocking News: एका दिवसावर लग्न, घरात आनंद पण नियतीचा क्रूर खेळ! नवरदेव साफसफाईसाठी वर चढला अन् झटक्यात होत्याचं नव्हतं झालं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.