Tuesday, February 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: एका दिवसावर लग्न, घरात आनंद पण नियतीचा क्रूर खेळ! नवरदेव साफसफाईसाठी वर चढला अन् झटक्यात होत्याचं नव्हतं झालं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 February 2026, 21:22
Shocking News: Marriage on a single day, happiness in the house but a cruel game of fate! The groom went upstairs to clean and in an instant everything went wrong.

धुळे: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे (Shocking News) गावात आनंदाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. धनु बाजीराव माळचे या तरुणाचे 25 फेब्रुवारी रोजी लग्न होणार होते. मात्र तयारी सुरू (Dhule News) असतानाच नियतीने घाला घातला.

घरात लग्नाची लगबग सुरू होती. नातेवाईक, मित्रमंडळी आणि कुटुंबीय तयारीत गुंतले होते. अशातच धनु घराची साफसफाई करत असताना अचानक त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. धक्क्याने तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. काही तासांपूर्वी ज्याच्या लग्नासाठी सजावट सुरू होती, त्या घरात क्षणात शोककळा पसरली.

धनु हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. आईवडिलांचा आधार, बहिणींचा लाडका भाऊ आणि गावातील तरुणांमध्ये मिसळून राहणारा उमदा युवक अशी त्याची ओळख होती. क्रिकेटची विशेष आवड आणि मेहनती स्वभावामुळे तो गावात लोकप्रिय होता. लग्नाच्या आदल्या दिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव स्तब्ध झाले. दुपारी कासारे येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. आनंदाच्या क्षणात आलेल्या या दुर्दैवी घटनेने कासारे गावावर शोककळा पसरली असून, एक तरुण स्वप्नांसह निघून गेल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Shocking News: Marriage on a single day, happiness in the house but a cruel game of fate! The groom went upstairs to clean and in an instant everything went wrong.

Shocking News: एका दिवसावर लग्न, घरात आनंद पण नियतीचा क्रूर खेळ! नवरदेव साफसफाईसाठी वर चढला अन् झटक्यात होत्याचं नव्हतं झालं

Tuesday, 24 February 2026, 21:22
Khed News: 'Why was my photo posted on the company's group?' Dispute over WhatsApp sharing; Stopped on the road and Rod...

Khed News :  ‘माझे फोटो कंपनीच्या ग्रुपवर का टाकले?’ व्हाट्सअप शेअरिंगवरून वाद; रस्त्यात अडवलं अन् रॉडने…

Tuesday, 24 February 2026, 20:36
Maratha Reservation: 'Maratha reservation is a "paper horse"! Reservation is a promise; Now the government is trying to kill time again by appointing a new committee?

Maratha Reservation: ‘मराठा आरक्षणाचा “कागदी घोडा”! आरक्षणाचे आश्वासन हवेतच; आता नवी समिती नेमून पुन्हा वेळ मारून नेण्याचा सरकारचा प्रयत्न?

Tuesday, 24 February 2026, 19:53

पुण्यात बिल्डरचा छळ अन् निवृत्त अधिकाऱ्याचा अंत! हक्काच्या घरासाठी जमीन दिली अन् बिल्डरकडून फसवणूक; नैराश्यातून टोकाचं पाऊल…

Tuesday, 24 February 2026, 19:16

वाघोली परिसरात महसूल प्रशासनाचा दणका; बेकायदेशीर क्रशर व दगड खाणींवर कारवाई

Tuesday, 24 February 2026, 19:08
Land Registration New Rule: Government's major change in "NA" rights of land; Now there will be no verification of ownership? Risk of fraud increased

Land Registration New Rule: जमिनीच्या “NA” अधिकारात सरकारचा मोठा फेरबदल; आता मालकी हक्काची तपासणीच होणार नाही? फसवणुकीचा धोका वाढला

Tuesday, 24 February 2026, 18:28
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.