Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाडेबोल्हाईतील जोगेश्वरी माता विद्यालयाचा दहावी, बारावीचा निकाल100 टक्के

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 27 May 2024, 21:24

विजय लोखंडे

वाघोली : वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यावर्षी दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. यामध्ये यावर्षी शैक्षणिक वर्ष सन 2023-2024 चा 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागल्याने विद्यालयाचे कौतुक व यश संपादित केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे अभिनंदन सर्व स्तरावर होत आहे.

या यशाबद्दल जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे अभिनंदन श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे, संस्थेचे सचिव माजी आमदार बापूसाहेब पठारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुशाभाऊ गावडे, शाळा समितीचे अध्यक्ष विद्याधर गावडे, संस्थेच्या संचालिका लता गायकवाड, नगरसेवक महेंद्र पठारे, संचालक वैभव पठारे, वाडेबोल्हाईच्या सरपंच वैशाली केसवड, उपसरपंच मोनिका भोर यांनी केले.

या विद्यालयातून 10 वी बोर्डाच्या परीक्षेला 90 विद्यार्थी बसले होते. तर १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेला कला शाखेत 46 विद्यार्थी, वाणिज्य शाखेत 65 तर विज्ञान शाखेत 44 विद्यार्थी बसले होते. यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 10 वी बोर्डाच्या परीक्षेत जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालयात प्रिती सदाशिव शेजवळ 93 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकवीला. तर ज्ञानेश्वरी संतोष सुतार 88  टक्के गुण मिळवत दुतीय, तर तनुजा अशोक ठाकर 81.40 टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकविला.

12 वी बोर्डाच्या परीक्षेत जोगेश्वरी माता उच्च माध्यमिक विद्यालयात कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक दिव्या मल्हारी साळवे 83 टक्के, सुरज बाळू भोसले 77.67 टक्के मिळवत दुतीय, तर अपेक्षा शिंदे 76.50 टक्के मिळवत तृतीय,  तर वाणिज्य शाखेत वैष्णवी गणपत गायकवाड 91.33 टक्के मिळवत प्रथम, क्रांती विनायक गावडे 89.50 टक्के मिळवत द्वितीय, तर शिवानी दगडू शितोळे 88.50 टक्के मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.  तसेच विज्ञान शाखेमध्ये प्रथम प्रांजल प्रशांत शिंदे 80.83 टक्के, द्वितीय रितेश विठ्ठल कोतवाल 75.60 टक्के, तृतीय दीक्षा मुकुंद वाघमारे 74.83 टक्के अशा प्रमाणे यशस्वी टक्केवारी प्राप्त करीत यश मिळवले.

तसेच नागेश धरेप्पा माळी, सिद्धी अरविंद सातव व वैष्णवी गणपत गायकवाड या तीन विद्यार्थ्यांनी अकाउंटन्सी विषयात 100 टक्के गुण मिळवले त्याबद्दल विद्यार्थी व विषय शिक्षक शिवराज पवार यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

दहावी, बारावीचा विद्यालयाचा निकाल १०० टक्के लावण्यासाठी विशेतःहा सर्वच शिक्षकांनी मेहनत परिश्रम घेतले. त्याला खरी भक्कम साथ विद्यार्थ्यांनी दिली. यात प्राचार्य व शिक्षकांचे उत्कृष्ठ नियोजन, सातत्य पूर्ण जादा तासिका, सराव प्रश्नपत्रिका यामुळे १०० टक्के निकाल लागला आहे. यात १२ वीच्या अकाउंटन्सी या विषयांमध्ये तीन विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळालेले आहेत, त्याबद्दल अकाउंटन्सी विषय शिक्षक शिवराज पवार यांचे कौतुक परिसरातून होत आहे.

सतीश धुमाळ ,प्राचार्य-जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाडेबोल्हाई

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
Next Post

कुंजीरवाडी येथील मुक्ताई मेमोरियल स्कूलचा दहावीचा निकाल सलग तिसऱ्यांदा 100 टक्के ; प्रांजल काळभोर प्रथम, संस्कार धुमाळ द्वितीय, तर पूर्वा चोरगे तृतीय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp