Tuesday, September 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News: पोलिस अधीक्षकांसोबत उद्या होणार इंदापुरातील आंदोलनकर्त्यांची बैठक; खासदार सुप्रिया सुळेंकडून चौकशीची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 16:05
Indapur News: Indapur protesters to meet with Superintendent of Police tomorrow; MP Supriya Sule demands inquiry

Photo-Social Media

आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर तालुका (Indapur News) व शहरातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना आणि (Pune News) कार्यकर्त्यांच्या वतीने सोमवार (दि.22) सप्टेंबरपासून इंदापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षका विरोधात प्रशासकीय भवनाच्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. याबाबत मंगळवारी (दि.7) ऑक्टोंबर रोजी इंदापूर तालुका दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळेंनी थेट इंदापूर पोलिस ठाणे गाठले. यावेळी पोलिस ठाण्यातूनच पोलिस अधीक्षक यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिस अधीक्षक आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये बैठक घेण्यात येणार आहे.

सुप्रिया सुळे या मंगळवारी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी अॅड. राहुल मखरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी, इंदापूर पोलिस ठाण्यात आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, अशी माहिती दिली. यावर सुळे यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. यावेळी बाळासाहेब सरवदे, शरद चितारे, अॅड. आशुतोष भोसले यासह इतर कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या. कार्यकर्त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर पोलिस ठाण्यातूनच सुळे यांनी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला.

यावेळी सुळे म्हणाल्या, “कार्यकर्त्यांनी माझ्यापुढे तक्रारी मांडल्या आहेत. तुम्ही दोन्ही बाजून ऐकून घ्या, त्यांच्याशी बोला, त्यांना भेटीचा वेळ द्या आणि मग तुम्हाला योग्य वाटतोय तो निर्णय करा.’ यावर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी या कार्यकर्त्यांना उद्या सकाळी 11 वाजता भेटीची वेळ दिली आहे

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर गव्हाणेवाडीत दोन तरुणांवर गोळीबार; तीन राऊंड फायरिंग, सुदैवाने जीवितहानी टळली

Monday, 14 September 2026, 23:05

महाराष्ट्रात नवा मेगा एक्सप्रेसवे! ठाणे-कल्याण ते लातूरचा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४ तासांत होणार

Monday, 14 September 2026, 23:01

स्वतःच्याच कुटुंबाने फिरवली पाठ! विजयाची स्वप्नं पाहणाऱ्या भाजप उमेदवाराला निवडणुकीत मिळालं केवळ ‘एकच’ मत

Monday, 14 September 2026, 22:30

पिंपरीत थरारक राडा! “तुला आज जिवंत सोडत नाही…” म्हणत तरुणावर पिस्तूलातून थेट गोळीबार; रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण

Monday, 14 September 2026, 22:16

पिंपरीत भररस्त्यात थार गाडी पार्क करून धिंगाणा; गाडी कथित डॉन ‘सनी बिल्डर’शी संबंधित असल्याची जोरदार चर्चा

Monday, 14 September 2026, 22:12

आकाशात आज घडला एक अनोखा चमत्कार! नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ चमकताना दिसला तेजस्वी शुक्रतारा

Monday, 14 September 2026, 21:35
Next Post

Nilesh Ghaywal : कुख्यात आरोपी निलेश घायवळला देश सोडून पळून जाण्यात चंद्रकांत पाटलांची अप्रत्यक्ष साथ? रविंद्र धंगेकरांनी प्रसिद्ध केले फोटो

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp