Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये ‘पोलीस मित्र’ बनले आरोग्यदूत; १०० हून अधिक कुटुंबांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 18:28

लोणी काळभोर, ता. १० : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पोलीस मित्र संघाच्या वतीने लोणी काळभोर (ता. हवेली) येथे रविवारी (ता. ९) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १०० ते १२५ कुटुंबांनी या शिबिराचा लाभ घेत विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या.

या शिबिराला हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर उर्फ सनी काळभोर, लोणी काळभोरचे प्रशासक तथा सरपंच नागेश काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर आणि कदमवाकवस्तीच्या पोलीस पाटील प्रियांका भिसे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. शिबिरामध्ये नागरिकांची उंची, वजन, बीएमआय (BMI), दंत तपासणी यासह विविध प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत आवश्यक मार्गदर्शन केले.

‘आजार अंगावर काढण्यापेक्षा वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे,’ असा संदेश देत डॉक्टरांनी नागरिकांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पोलीस मित्र संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीरंग लोखंडे यांनी सांगितले.

दरम्यान, या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस मित्र संघाने सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. शिबिराच्या आयोजनासाठी पोलीस मित्र संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विश्वराज हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक तसेच अंबर विलास सोसायटीच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.

 

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस मित्र संघाचे सचिव सुमंत लोखंडे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच म्हस्कुजी पिंगळे, सचिन मखर, हरिदास कोंडे, पवन खांबेकर आणि किशोर सानप यांनी सहकार्य केले. नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन केल्याबद्दल विश्वराज हॉस्पिटलच्या डॉ. दीपली गायकवाड, डॉ. मेनका जाधव, डॉ. गौरी नागरे, सौ. स्वाती वाघमारे, सुरेश शितोळे, किरण साळवे आणि विपुल शिंदे यांचे विशेष आभार मानण्यात आले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39
Next Post

राष्ट्रवादीच्या ८ खासदारांचं मोदींसोबत २५ मिनिटं खलबतं! एका बाजूला सत्ताधारी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा, तर दुसऱ्या बाजूला बंद दाराआड बैठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp