Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PM मोदींच्या कार्यक्रमात बनावट PMO अधिकारी अन् सोबत घुसला शस्त्रसज्ज बॉडीगार्ड; तपासात मोठा खुलासा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 9 September 2026, 15:18

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026’च्या उद्घाटनावेळी सुरक्षा यंत्रणांना सतर्क करणारी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महत्त्वाच्या कार्यक्रमात स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील (PMO) अधिकारी असल्याचे सांगत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू असून, तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 24 वर्षीय रोहन पारेख याच्याकडे PMOचे बनावट ओळखपत्र सापडल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने हे ओळखपत्र नेमके कशासाठी तयार केले होते आणि कार्यक्रमात प्रवेश करण्यामागे त्याचा उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे.

रोहनसोबत खासगी सुरक्षा रक्षक म्हणून दिलीप कुंदे हा देखील उपस्थित होता. त्याच्याकडे बंदूक तसेच 6 जिवंत काडतुसे आढळून आली. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले. पोलिसांनी रोहन पारेखसह दिलीप कुंदे यालाही अटक केली आहे.

तपासात दिलीप कुंदे याच्याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिलीप याने यापूर्वी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर मागील सुमारे 1 वर्षापासून तो रोहन पारेखचा खासगी बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. या कामासाठी रोहनकडून दिलीपला दरमहा सुमारे 1.2 लाख रुपये पगार दिला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

 

दरम्यान, 8 ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत हा जागतिक दर्जाचा फिनटेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, बनावट ओळखपत्र आणि शस्त्रांसह प्रवेश करण्याचा प्रयत्न नेमका कशासाठी करण्यात आला, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर हायवेवर ‘थार’वाल्या दारुड्यांचा धुडगूस!उरुळी कांचनजवळ ट्रॅव्हल्स अडवून तोडफोड ; संतप्त नागरिकांनी दोघांना तुडवले

Sunday, 25 October 2026, 11:16

करंदीतील चासकमान कालव्यात अज्ञाताने टाकली सहा मृत डुकरे ; ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट

Sunday, 25 October 2026, 11:03

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42
Next Post

पुण्यात IT कंपनीचा 'सोर्स कोड' चोरी करून थेट दुबई गाठली! मास्टरमाइंड पुणे विमानतळावर उतरताच जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp