Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात! ट्रकची टेम्पोला धडक, 2 जणांचा मृत्यू; 12 जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 September 2026, 10:07
Accident

Accident

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ रविवारी मध्यरात्री भीषण अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. ट्रकने टेम्पोला पाठीमागून दिलेल्या धडकेनंतर दोन्ही वाहने मार्गिका सोडून समोरून येणाऱ्या दोन मोटारींवर आदळल्याने अपघाताची तीव्रता वाढली.

हृदयनाथ मोहन गायकवाड (४७, रा. जोगेश्वरी, मुंबई) आणि आनंदीबाई रामचंद्र वाडकर (५०, रा. नेरूळ, नवी मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून पुण्याच्या दिशेने ट्रक जात होता. जांभुळवाडीतील दरी पुलाजवळ लक्ष्मी लॉजसमोर ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक आणि टेम्पो अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या दोन मोटारींवर आदळले. मोटारींमधील प्रवासी या अपघातात जखमी झाले.

 

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान गायकवाड आणि वाडकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी ट्रक आणि टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. अपघातामुळे बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पूर्व हवेलीच्या विकासाला 5 कोटी 46 लाखांचा ‘बूस्टर’! लोणी काळभोर, उरुळी कांचनसह आठ गावांत विकासकामांचा धडाका; रस्ते, गटारे, पाणीपुरवठा अन् सांडपाणी व्यवस्थापनाला गती

Monday, 14 September 2026, 13:28

मोठ्या पॅकेजचं स्वप्न दाखवलं, लाखो रुपये घेतले अन् कंपनीच बंद! पुण्यात 39 कर्मचाऱ्यांना 77.91 लाखांचा गंडा

Monday, 14 September 2026, 12:54

जरांगेंचा मोठा निर्णय! पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी एकट्याने मुंबईकडे जाण्याची घोषणा

Monday, 14 September 2026, 12:43

व्हीएसआयच्या अनुदानाचा हिशेब अखेर स्पष्ट! 131 कोटी मिळाले, संशोधनावर खर्च मात्र 348 कोटी

Monday, 14 September 2026, 12:33

पाण्याच्या पाटातून भडकल्या आगीच्या ज्वाळा; जत तालुक्यात नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 14 September 2026, 12:25

कोटींची संपत्ती अन् आमदार रस्त्यावर भिकारी बनले! पराग शहांच्या अनोख्या प्रयोगाने मुंबईत चर्चा

Monday, 14 September 2026, 12:19
Next Post

अमनोरा पार्क टाऊनशिपच्या जमिनीवरून मोठा वाद! शेतकरी संघटनेची भाडेपट्टी करार रद्द करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp