Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आजारी महिलेला झोळीतून दीड किमी नेलं; पण उशीर झाला! भोरमध्ये रस्त्याअभावी 5 दिवसांत 2 जणांचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 20 August 2026, 14:01

भोर: भोर तालुक्यातील खोपी गावातील कचरे-जाणकर वस्तीमध्ये रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आजारी वृद्ध महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेताना रस्त्याअभावी मोठा विलंब झाला. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने फुलाबाई मारुती जानकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

फुलाबाई जानकर यांची प्रकृती अचानक खालावली. मात्र, वस्तीपर्यंत वाहन पोहोचण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेणे शक्य झाले नाही. अखेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांना झोळीच्या सहाय्याने मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला.

चिखल आणि खराब रस्त्यातून सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतर पार करत महिलेला मुख्य मार्गावर आणण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार मिळण्यास झालेला विलंब त्यांच्या जीवावर बेतल्याचे सांगण्यात येत आहे.

खोपी परिसरात अशा प्रकारची ही पहिली घटना नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब कचरे या वृद्ध व्यक्तीला देखील रस्त्याअभावी वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याअभावी दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे.

 

कचरे वस्ती आणि जानकर वस्तीला जोडणारा रस्ता व्हावा, यासाठी ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाकडे मागणी करूनही प्रश्न सुटलेला नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

रस्त्याअभावी केवळ रुग्णांनाच नव्हे, तर दैनंदिन जीवनातही नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या भागाची पाहणी करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24
Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये थरार! चालत्या स्कूल व्हॅनने अचानक घेतले पेट; पाहता पाहता बस जळून खाक, पहा व्हायरल VIDEO

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp