Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi News: “माघार घ्या, नाहीतर संतोष देशमुख करू”; फुरसुंगी नगरपरिषदेच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 December 2025, 14:30
Fursungi News: "Withdraw, or we will do Santosh Deshmukh"; Fursungi Municipal Council candidate threatened with death

पुणे: फुरसुंगी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष (Fursungi News) पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या (Pune News) आम आदमी पार्टीच्या उमेदवार यशवंत अरुण बनसोडे यांना अज्ञात व्यक्तीने कार अडवून जीवघेणी धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 1 डिसेंबर रोजी सकाळी साधारण साडेआठ ते नऊच्या दरम्यान सासवड रोड रेल्वे स्टेशन परिसरातून बनसोडे कारने जात असताना एका अनोळखी व्यक्तीने हात दाखवून त्यांचे वाहन थांबवले. वाहन थांबवताच त्या व्यक्तीने निवडणुकीतून माघार घेण्यास जबरदस्ती करत धमकी दिली. माघार घेतली नाही तर तुमचा संतोष देशमुख करू, असे म्हणत त्याने गंभीर इशारा दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. (Breaking News)

 

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीच्या कमरेला लोखंडी शस्त्र लपवलेले दिसले. याच परिसरात रेल्वे पटरीजवळ दुसरा अनोळखी व्यक्ती उभा असल्याचेही बनसोडे यांनी पाहिले. त्याच्याजवळदेखील शस्त्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या बनसोडे यांनी त्वरित पोलिसांकडे धाव घेतली.

फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 352(3) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3) सह 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश नलवडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक सध्या स्थगित केली आहे. नगराध्यक्ष, सदस्य आणि इतर सर्व पदांसाठीची प्रक्रिया थांबवण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया 4 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. निवडणूक प्रत्यक्षात स्थगित असतानाही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच धमकी देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा राजकीय वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणाच्या रिंगणात उतरणार? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं; म्हणाली....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.