Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fire : वाल्हे-राऊतवाडी मार्गावर बर्निंग कारचा थरार ; पुरंदर तालुक्यातील हरणी येथे चारचाकी कार पेटली, दोघेजण बचावले, गाडीचे मोठे नुकसान..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 May 2023, 12:06

Fire वाल्हे, (पुणे) : चारचाकी गाडीला अचानक लागलेल्या आगीत दोघेजण थोडक्यात बचावले आहेत. मात्र, या आगीत (Fire) चारचाकी (car)  गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. वाल्हे-राऊतवाडी मार्गावरील हरणी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत सोमवारी (ता. ०१) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मनोज जगन्नाथ भोसले व अथर्व संजय गुळूमकर (रा. दोघेही जोगवाडी, ता. बारामती) अशी या अपघातात वाचलेल्या दोघांची नावे आहेत. इंजिनजवळील वायर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने हि आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार…!

मनोज जगन्नाथ भोसले व त्यांचा भाचा अथर्व संजय गुळूमकर हे स्कोडा सुपरब या चारचाकी गाडीने वीर येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना हरणी गावच्या हद्दीत अचानक मोटारीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यांनी तत्काळ मोटार रस्त्यालगत घेतली आणि ते मोटारीतून बाहेर पडले. तेवढ्यात संपूर्ण मोटारीला आगीने वेढले.

 

या घटनेची माहिती वाल्हे पोलिस दूरक्षेत्रात देण्यात आली. दुर्घटना झालेले ठिकाण हे निर्जन असल्याने त्या ठिकाणी भोसले व गुळूमकर यांना तत्काळ मदत मिळू शकली नाही.

दरम्यान, मोटार जळून खाक झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. इंजिनजवळील वायर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने मोटारीला आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Fire : पुण्यात मध्यरात्री लागलेल्या आगीत ४ दुकाने जळून खाक ; तर दोन जण गंभीर जखमी

Fire : शिक्रापुर येथे कपड्याचे दुकान आगीत जळून खाक ; सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान

Fire News | सोरतापवाडीतील श्रीनाथ इंटरप्राइजेस या गोडावूनला भिषण आग ; सुमारे सव्वा कोटींचे साहित्य जळून खाक..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Indapur News : पर्यटन विभाग ॲक्शन मोडवर ; मालोजीराजे गढी संवर्धनाचा बृहत आराखडा सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.