Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

…अखेर नायगावच्या बेपत्ता अल्पवयीन मुलाचा लागला शोध; लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी कांचन पोलिसांकडे केले सुखरूप सुपूर्त

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 28 May 2026, 19:26

लोणी काळभोर, ता. २८ : नायगाव फाटा येथून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा अखेर लोणी काळभोर पोलिसांनी शोध लावला असून, संबंधित मुलाला सुखरूप ताब्यात घेऊन उरुळी कांचन पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे गेल्या काही तासांपासून परिसरात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

पियुष संदीप शिंदे (वय १६ वर्षे १० महिने) असे संबंधित मुलाचे नाव आहे. तो मागील काही दिवसांपासून बेपत्ता होता. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, बेपत्ता होण्यापूर्वी पियुषला कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरातील एका हार्डवेअर दुकानात अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलाला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण होत असल्याचे दिसत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

अशातच संबंधित मुलगा कुंजीरवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलेश कोल्हे आणि पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी या घटनेची माहिती उरुळी कांचन पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पियुष शिंदे याला सुखरूप उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, मुलावर झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी आणि त्याच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास आता पोलीसांकडून सुरू असून, या संपूर्ण प्रकरणाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Baramati Crime News: टर्मिन’ इंजेक्शन रॅकेटचा बारामती शहर पोलिसांकडून पर्दाफाश; 100 इंजेक्शनसह आरोपी जेरबंद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.