Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवघ्या 10 मिनिटांत होत्याचं नव्हतं! 3 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचं 10 लाखांचं नुकसान; आलेगाव पागात नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 October 2026, 10:34

पोपट पाचंगे

शिरूर : शेतातून गेलेल्या जुन्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन त्या तुटल्याने उसाच्या शेताला आग लागल्याची घटना आलेगाव पागा येथे घडली. या आगीत शेतातील सुमारे 3 एकर ऊस जळून पूर्णपणे खाक झाला. ऊस पिकासह ठिबक सिंचन यंत्रणा, पंप आणि पाईपचे नुकसान झाले असून, एकूण हानी अंदाजे 10 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

आलेगाव पागा गावच्या हद्दीत प्रगतिशील शेतकरी बापूसाहेब मारुती राक्षे यांची सुमारे साडेपाच एकर शेती आहे. त्यांच्या गट क्रमांक 133 मधील उसाच्या शेतावरून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. या जीर्ण तारांमध्ये घर्षण झाल्यानंतर त्या तुटल्या आणि त्यातून ठिणग्या पडून उसाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेच्या वेळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. अवघ्या 10 मिनिटांत मोठ्या क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. आग पसरत असल्याचे लक्षात येताच शेतकरी आणि ग्रामस्थांनी ती विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण झाले.

 

दत्तात्रय शिंदे, नवनाथ काळभोर, सुखदेव राक्षे, नशीब राक्षे, बाळासाहेब खेडेकर आणि अशोक शिंदे यांच्यासह इतर नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांना यश आले नाही.
घटनेनंतर महावितरणचे कर्मचारी भोसले आणि गावकामगार तलाठी आदित्य गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्यात आल्याचे शेतकरी बापूसाहेब राक्षे यांनी सांगितले.

या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विद्युत तारांच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित होत असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महावितरणने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अवघ्या 10 मिनिटांत होत्याचं नव्हतं! 3 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचं 10 लाखांचं नुकसान; आलेगाव पागात नेमकं काय घडलं?

Tuesday, 13 October 2026, 10:34

पुणे बाजार समितीच्या चौकशीचे पणनमंत्र्यांचे आदेश! माजी सभापती दिलीप काळभोर, संचालक प्रशांत काळभोर यांचे आरोप; सभापती प्रकाश जगताप यांनी फेटाळले आरोप

Tuesday, 13 October 2026, 10:26

30 वर्षीय तरुणी, गळा चिरलेला मृतदेह; मोशीतील घटनेने खळबळ

Tuesday, 13 October 2026, 10:20

मध्यस्थी करायला गेला अन् मृत्यूने गाठलं! तिघांनी घेरलं, फरफटत नेलं, सपासप वार केले; पुण्यातील घटनेने खळबळ

Tuesday, 13 October 2026, 10:05

गोलेगावच्या सुपुत्राला राष्ट्रपती पदक; डीवायएसपी अनिल कटके यांचा विशेष सन्मान

Tuesday, 13 October 2026, 9:43

अखंडित वीजेसाठी निंबोडी ग्रामपंचायतीचा आक्रमक पवित्रा, १६ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा

Tuesday, 13 October 2026, 9:21
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp