Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; सरकारने शब्द न पाळल्याचा आरोप, दौंड तहसीलदारांना निवेदन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 21 November 2023, 15:27

गणेश सुळ

केडगाव : राज्यात धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होत आहे. धनगर समाजातील कार्यकर्ते निरा, बारामती, काटेवाडी, माळेगाव, सरदेवाडी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. यशवंत सेनेने चौंडी येथे २१ दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळी सरकारने धनगर समाजाला लिखित आश्वासन दिले; परंतु दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप करत यशवंत सेनेने आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.

या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दौंडचे तहसिलदार अरुण शेलार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी “येळकोट येळकोट जय मल्हार,” “कोण म्हणते देत नाय, घेतल्याशिवाय जात नाय,” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी दौंड तालुक्यातील धनगर समाजातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

 

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ५० दिवसांत निर्णय घेऊ, असे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवत धनगर समाजाचा गेल्या ७५ वर्षांचा वनवास दूर होईल, दिवाळी गोड होईल, अशी आशा होती. परंतु राज्य सरकराने धनगर बांधवांची क्रूर थट्टा केली आहे.

आता ५० दिवस संपले तरी सरकारने आरक्षणाच्या निर्णयाबाबत एकही पाऊल टाकले नाही. त्यामुळे चौंडीत आमरण उपोषणाला सुरुवात केली; पण त्याचे प्रतिबिंब राज्यातील प्रत्येक गावांत, तालुक्यात, जिल्ह्यात उमटलेले दिसेल. धनगर बांधव पुढाऱ्यांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घालेल. धनगर हा ओबीसीतील सर्वात मोठा घटक आहे, असे मत दौंड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

धनगर समाजाला सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. राज्यात धनगर समाज हा सर्वांत मोठा दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे. त्याचा हा अपमान आहे. सरकार मधील काळात बैठका घेते, वेगळी भूमिका घेते आणि प्रत्यक्षात वेगळा निर्णय घेते. त्यामुळे राज्य सरकारबद्दल धनगर समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्याचे पडसाद येणाऱ्या काळात राज्यात दिसतील. धनगरांच्या आक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागेल.

– दिलीप हंडाळ, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

मराठवाड्याची तहान भागणार, उत्तर महाराष्ट्रातून जायकवाडीला पाणी जाणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.