Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘असं काही करू नका’ म्हणत रोखण्याचा प्रयत्न… तरी केतन अग्रवाल हत्याकांड घडलंच; चार्जशीटमधून मोठी माहिती समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 22 September 2026, 8:27

पुणे: लोहगड परिसरात झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात सुमारे 5 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या तपासातून हत्येच्या कटाबाबत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

पोलिसांच्या तपासानुसार, केतनच्या हत्येचा कट अचानक आखण्यात आलेला नव्हता. या घटनेपूर्वी काही काळापासून त्याबाबत नियोजन सुरू असल्याचे तपासात समोर आले. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याशिवाय आणखी दोन व्यक्तींना या योजनेची माहिती मिळाली होती.

या दोघांनी कथित कटाची माहिती समजल्यानंतर सिया आणि चेतनला हत्येचा मार्ग सोडण्याचा सल्ला दिल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. सियाच्या परिचयातील एका व्यक्तीने तर दोघांच्या नात्याबाबत कुटुंबीयांशी चर्चा करून हा वाद शांततेने सोडवण्याचा पर्याय सुचवल्याचे तपासात समोर आले. मात्र हा सल्ला मानला गेला नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.

दरम्यान, सुरुवातीला केतनला ठार करण्याऐवजी त्याला गंभीर दुखापत करून कायमचे अपंग करण्याचा विचार झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. यासाठी कथितरित्या सुपारी घेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याबाबत रितेश हंगे याने चौकशी केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. रितेश हा चेतनचा मित्र असून त्यांच्यात आर्थिक व्यवहारही असल्याचे तपासात नमूद आहे. दरम्यान. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“धंगेकरांना पुण्यात कोण विचारतं?” भाजपच्या टोमण्याने नवा राजकीय संघर्ष पेटला,पराभवानंतरही संघर्ष सुरूच..

Thursday, 29 October 2026, 17:34

पुण्यात महिला पोलिसाचा प्रताप! खाकी परिधान करून दारूच्या नशेत धिंगाणा, जाब विचारताच शिवीगाळ; पाहा व्हायरल Video

Thursday, 29 October 2026, 16:50

५ अधिकारी अन् २० अंमलदार! दिवा-मुंब्रा परिसरात छाप्याची मोठी कारवाई; तब्बल २.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

Thursday, 29 October 2026, 16:47

“केसाने गळा कापला म्हणताच शिंदेंचा ‘भाई स्टाईल’ पलटवार! भाजपच्या आरोपांना थेट उत्तर; राजकारणात नवा ट्विस्ट

Thursday, 29 October 2026, 16:45

30 लाखांचा दरोडा ‘मिसिंग’ म्हणून नोंदवला! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित, मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील प्रकार; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

Thursday, 29 October 2026, 16:40

पूर्णेकर प्रकरणाचे ठाण्यात पडसाद! मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Thursday, 29 October 2026, 16:18
Next Post

इथे गरब्यासाठी मुली भाड्याने मिळणार! सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम पॅकेजची चर्चा; संभाजी ब्रिगेड आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp