Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Politics: आमदार राहुल कुल व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या फोटोचा बॅनर अज्ञातांनी फाडला, दौंडमध्ये राजकीय वातावरण तापले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 November 2025, 12:43

Daund Politics : दौंड: दौंड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग कंम्राक 7 मधील भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह पॅनेलमधील दोन उमेदवारांचा रमापती नगर येथे लावलेला बॅनर रात्रीच्या दरम्यान अज्ञातांनी फाडला. या घटनेनंतर नेत्यामध्ये एकच खळबळ उडाली.

 

हेही वाचा- जावयाकडून सासूवर जीवघेणा हल्ला! शिवीगाळ करत केलं भयानक कृत्य…परिसरात मोठी खळबळ

या बॅनरवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, दौंडचे आमदार राहुल कुल, तसेच प्रेमसुख कटारिया यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनाली प्रमोद वीर, आणि नगरसेवक पदाचे उमेदवार कार्तिकी अनिल सोनवणे व एजाज बादशाह शेख यांचे फोटो व चिन्हे होती.

दरम्यान, फाडलेल्या बॅनरवरील चिन्हांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची स्टिकर्सही चिटकवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही कृती विरोधी पक्षांनेच केली असावी असा अंदाज दौंडच्या भाजप पक्षांनी वर्तवली आहे.

हेही वाचा- Uruli Kanchan: उरुळी कांचन येथील वैभवलक्ष्मी तर पाबळ येथील साईसत्यम डेव्हलपर्सवर अवैध जाहिरात प्रकरणी गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Shrigonda

Shrigonda : काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईच्या ट्रॅक्टरखालीच ३ लेकरं चिरडली. बहिण- भावाचा अंत.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.