Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shrigonda : काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईच्या ट्रॅक्टरखालीच ३ लेकरं चिरडली. बहिण- भावाचा अंत.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 November 2025, 13:00
Shrigonda

photo- social media

Shrigonda : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका दुर्दैवी अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच अंत झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आणि ट्रॅक्टरखाली चिरडून तिच्या पोटच्या दोन लहानग्यांचा मृत्यू झाला. जनावरांसाठी चारा घेऊन शेतातून घरी परतत असताना ही मोठी दुर्घटना घडली, ज्यामुळे श्रीगोंदा तालुका शोक पसरला आहे.

 

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील कावेरी किरण महाडिक (वय ३५) या आपल्या तीन मुलांसह ट्रॅक्टर घेऊन शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. चारा घेऊन परत येत असताना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक रस्त्यावर ट्रॅक्टरवरील त्यांचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरखाली दबून प्राप्ती किरण महाडिक (वय १०) आणि शिवांश किरण महाडिक (वय ४) या सख्ख्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला.

​अपघात घडताच शेजारील नागरिक आणि ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली. ट्रॅक्टरखाली गंभीररित्या दबलेल्या कावेरी महाडिक आणि त्यांची तिसरी मुलगी क्रांती महाडिक यांना बाहेर काढण्यात आले. दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका क्षुल्लक चुकीमुळे मातेच्या डोळ्यांदेखत दोन मुलांनी जीव गमावल्यामुळे संपूर्ण उक्कडगाव परिसरात खूप हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. Shrigonda

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post

Mumbai Gang Rape: डोळे उघडले अन् बाजूला दोन अनोळखी पुरुष, लॉजवर विद्यार्थींनीसोबत नेमकं काय घडलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.