Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Gang Rape: डोळे उघडले अन् बाजूला दोन अनोळखी पुरुष, लॉजवर विद्यार्थींनीसोबत नेमकं काय घडलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 November 2025, 13:20

Mumbai Gang Rape: मुंबई: मुंबई शहरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका 22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित जेथे काम करायची त्या ठिकाणींच नराधमानी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेली सुषमा राव नावाच्या एका स्ट्रगलिंग मॉडेलला अटक करण्यात आली आहे, तर तिचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. Mumbai Gang Rape

 

हेही वाचा- काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईच्या ट्रॅक्टरखालीच ३ लेकरं चिरडली. बहिण- भावाचा अंत

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी अंधेरी येथील रहिवासी आहेत. ती आरोपी सुषमा रावच्या कार्यालयात गरम मसाला उत्पादनांच्या मार्केटिंग विक्रीसाठी पार्ट टाईम काम करत होती. सुषमाने पीडितेला सांगितले होते की, तिचे कार्यालय अंधेरी पूर्वेकडील जेबीनगर येथील एका लॉजमध्ये काही दिवसांसाठी भाड्याने घेतलेल्या खोलीत आहे. या ठिकाणी केवळ सुषमा आणि पीडिताच काम करत होती.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये काम करत असताना सुषमाने पीडितेला कॉल्डड्रिंग पिण्यास दिले होते. ते पिल्यानंतर पीडित बेशुध्द पडली. ती बेशुध्द झाल्यानंतर सुषमा आपल्या साथीदारासोबत पीडितेला एका रुममध्ये कोंडले. पीडित मुलीवर आळीपाळीने दोन्ही नराधमानी सामुहिक बलात्कार केला. यावरच थांबले नाही तर त्यांनी पीडितेचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ देखील काढले. पीडितेला जेव्हा जाग आली तेव्हा तीच्या शेजारी दोन अनोळखी पुरुष होते.

पीडितेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली पंरतू आरोपींनी तिला तीचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ दाखवून धमकावून ठेवले. वेळ साधून पीडित घटनास्थळावरून कशीबशी निघाली. घाबरलेल्या मुलीनी अंधेरी पोलीस ठाण्यात जाण्याचे धाडस केले आणि सर्व हकिकत पोलिसांना सांगितली.

अधेंरी पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहत तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत पुढील तपासणी सुरु केली आहे. या गुन्ह्यात तीन जण सहभागी होते त्यापैकी महिलेला अटक करण्यात आले. परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले आहे. लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post
Supreme Court On Maharashtra Election

Supreme Court On Maharashtra Election : मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाचा 'ग्रीन सिग्नल'; झेडपी आणि महापालिका निवडणुकांचा अडथळा अखेर दूर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.