Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड पोलिस ठाण्याचे धडाकेबाज पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली

गणेश सूळby गणेश सूळ
Wednesday, 6 March 2024, 18:25

गणेश सुळ

केडगाव  : दौंड पोलीस स्टेशनचा नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव या ‘सिंघम’ अधिकाऱ्याची बदली झाली. इतक्या चांगल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झालीच कशी इथपासून ती नेमकी कशामुळे? का झाली? किंबहुना त्यांच्या बदलीची ही बातमी अफवाच ठरावी इथपर्यंतच्या चर्चेला शहरात उधाण आले होते. मात्र, आता त्यांची बदली झाली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नुकताच दौंड पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आणि त्या दिवसापासूनच त्यांची कारकीर्द गाजत आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसातच त्यांनी विविध गुन्ह्यात फरार असणाऱ्या जवळपास 30 ते 35 जणांना जेलची हवा दाखविली आहे. लग्न समारंभात सामील होऊन वराडी मंडळींचे दागिने व पैसे चोरणाऱ्या टोळीला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले.

शहरातील सर्व अवैध धंदे त्यांच्यामुळेच बंद आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून बाजारपेठेतील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या अतिक्रमणांवर त्यांनी कारवाई करून अतिक्रमणे काढली व शहरातील रस्ते त्यांनी मोकळे केले आहेत. महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओ विरोधात त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. अशा त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढत असताना त्यांची बदली कशी काय होऊ शकते, असा प्रश्न दौंडकरांना पडला आहे. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी, साहेबांनी किमान त्यांचे ऐकून तरी घ्यावे, अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते आणि त्यांची ही अपेक्षा चंद्रशेखर यादव यांनी पूर्ण केली होती, असा अनुभव दौंडकर नागरिकांना आला आहे.

 

अशा त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत असतानाच त्यांच्या बदलीची बातमी शहरात पसरली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली होऊ नये व ही बातमी म्हणजे अफवाच ठरावी, अशी अपेक्षा दौंडकर नागरिक व्यक्त करत होते. मात्र, ही अफवा नसून वास्तव असल्याचे समजताच नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17
Next Post
Moreshwar kale present vision to start yashwant sugar factory ahead of election pune

‘यशवंत’ शेतकर्‍यांच्या बळावर पुन्हा डामडौलात सुरू करणार, आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या मोरेश्‍वर काळे यांना विश्‍वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp