Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: दौंडमध्ये शरद पवार गटाला खिंडार! सुप्रिया सुळेंचा ‘एकहाती’ किल्ला लढवणारे आप्पासाहेब पवार भाजपमध्ये

संदीप टूलेby संदीप टूले
Thursday, 22 January 2026, 19:10
Daund News: Sharad Pawar faction suffers setback in Daund! Appasaheb Pawar, who fought Supriya Sule's 'single-handed' stronghold, joins BJP

संदिप टूले

दौंड: जिल्हा परिषद (Daund News) निवडणुकीच्या तोंडावर अनेक (Daund Zilla Parishad Election) राजकीय घडामोड घडायला सुरूवात झाली आहे.दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठी धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. पा गटाचे) तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार (Appasaheb Pawar) भाजप पक्षातून खडकी देऊळगाव गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वांनाच धक्का दिला होता तर आज दिनांक २२ रोजी त्यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

या प्रवेशाने दौंड च्या पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून आमदार राहुल कुल यांनी राजकीय खेळी करत मोठा नेता गळला लावला आहे. गेली कित्येक वर्ष आप्पासाहेब पवार यांनी तालुकाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम केले असून राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर त्यांनी शरद पवार गटामध्ये राहून लोकसभेवेळी खासदार सुप्रिया सुळे यांचा दौंड मध्ये एकहाती किल्ला लढवत दौंड चे दोन्ही आजी माजी आमदार विरोधी गटात असतानाही मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये त्यांनी त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण केला आहे.

या घडामोडीमुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील गटात अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. दौंड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, काही जण भाजपकडे झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे. आप्पासाहेब पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे
आमदार राहुल कुल यांनी खडकी–देऊळगाव राजे गटातून आप्पासाहेब पवार यांना ऐनवेळी उमेदवारी देत मोठा डाव टाकला. भाजपच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात समीकरणे झपाट्याने बदलली आहे.

 

दौंड, दौंड जिल्हा परिषद निवडणूक, शरद पवार, आप्पासाहेब पवार, सुप्रिया सुळे,

Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01

‘तिच्यासोबतचे संबंध तोड’ रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्…

Friday, 25 September 2026, 20:51

सहा दशकांची परंपरा जपत देवभूमी तीर्थक्षेत्र पिंपरी दुमाला येथे लाडक्या बाप्पाला निरोप

Friday, 25 September 2026, 20:38
Next Post
Crime

Crime : झोपेतच कुऱ्हाडीने वार, मग मक्याच्या शेतात दडून बसला... पुतण्याचा काटा काढणाऱ्या 'त्या' क्रूर काकाचा असा झाला गेम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp