Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंडच्या केडगावमध्ये भीषण अपघात! ताबा सुटलेली कार ओढ्यात कोसळली; युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 December 2025, 21:28
Daund News

photo- ppn

गणेश सुळ केडगाव

Daund News : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला रस्त्यावर कारचालकाचा ताबा सुटल्याने रविवारी ( ता.२१ )दुपारी तीनच्या सुमारास एका शालेय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. या अपघातात केडगाव येथील सार्थक बारवकर या युवकाचा जागीस मृत्यू झाला. तर त्याचा मित्र सार्थक कडू हा गंभीर जखमी झाला असून एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. सार्थक बारवकर व सार्थक कडू हे दोघेही एकत्र शिक्षण घेत असल्याने जिवलग मित्र होते.केडगाव – चौफुला प्रवास करत असताना त्यांच्या कारचा ताबा सुटल्याने वाहन थेट बोरमलनाथ ओढ्यात पलटी झाले. त्यात सार्थक बारवकर (रा.केडगाव) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र सार्थक कडू हा गंभीर जखमी झाला आहे.वाहनाची तीव्रता अधिक असल्याने कारचा अक्षरस:चक्काचूर झाल्याचे दिसते.सादर घटनेची माहिती केडगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर वाघज यांनी दिली.या दुर्दैवी घटनेने संपूर्ण केडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03
Next Post
Weekly Horoscope: 'Rajyoga' before the end of the new year! Happy days will come in the lives of 'these' zodiac signs even before December 31; You will get the gift of the new year in advance

Weekly Horscope: नवीन वर्ष संपण्याअगोदर 'राजयोग'! 31 डिसेंबरपूर्वीच 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; नवीन वर्षाची भेट आधीच मिळणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.