Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: दौंडमध्ये किरकोळ कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 11 November 2025, 10:52

दौंड, ता. 11: “तुम्ही जर टेरेसवर गेले तर तुम्हाला बघून घेतो” असे म्हणून पत्रकाराला व त्यांच्या बहिणीला (Daund News) जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. 08) दुपारी पाऊणे दोन वाजण्याच्या सुमारास स्प्रिंगग्लोरी अपार्टमेन्ट सी. टी. इन हॉटेलचे समोर हि घटना घडली आहे.

 

फरहाना एहमदअली अन्सारी व मुलगा फवाज एहमदअली अन्सारी (रा. स्प्रिंगग्लोरी अपार्टमेन्ट, सी.टी.इन हॉटेलचे समोर, सहकार चौक दौंड, ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल ज्ञानदेव शिंदे (वय 50, व्यवसाय -पत्रकार, रा. स्प्रिंगग्लोरी अपार्टमेंट, सहकार चौक, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 08) पाऊणे दोनच्या सुमारास आरोपी फरहाना अन्सारी व तिचा मुलगा फवाज अन्सारी (रा. त्याच अपार्टमेंटमधील) यांनी फिर्यादी व त्यांची बहिण प्रमिला सोनवणे यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेच्या वेळी शेजारी अरमान अय्यूब पठाण हे उपस्थित होते.

त्यावेळी फरहाना अन्सारी व त्यांचा मुलगा फवाज अन्सारी यांना बिल्डींगमधील पार्किंग व टेरेस कॉमन असून तुम्ही आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करू नका असे फिर्यादी म्हंटले असता त्यांनी तुम्ही जर टेरेसवर गेला तर तुम्हाला बघून घेतो असे बोलून मला जिवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, त्यानंतर प्रमिला सोनवणे व सुनिल शिंदे यांची पत्नी जानकी यांच्या सोबत घडलेल्या प्रकारानंतर विचार विनीमय करून सुनिल शिंदे यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फरहाना अन्सारी, मुलगा फवाज अन्सारी यांचे विरूद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी गुन्हा दाखल केला असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : भरदिवसा तरुणावर कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; जमिनीच्या वादातून 7 जणांनी मिळून संपवलं विजेंद्रचं आयुष्य

Wednesday, 1 April 2026, 12:56

नात्याला काळिमा! आई कामावर जाताच नराधम बापाने ओलांडल्या मर्यादा; 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Wednesday, 1 April 2026, 12:40
rahuri

rahuri : राहुरी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! भाजपने दिला उमेदवार, कर्डिले विरुद्ध तनपुरे लढत पुन्हा रंगणार

Wednesday, 1 April 2026, 12:30

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54
Next Post
All FIR cases will directly go to the Supreme Court, Amit Shah's major announcement; government's decisive step on new criminal laws

Delhi Blast: दिल्ली स्फोटानंतर अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया, गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.