Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाखारीत गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; 2 हजार लिटर रसायनासह 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 23 August 2026, 12:02

यवत, ता. 23 : वाखारी (ता. दौंड) येथे कॅनॉललगत ओढ्याच्या कडेला सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर यवत पोलिसांनी 21 ऑगस्ट रोजी दुपारी छापा टाकून सुमारे दोन हजार लिटर रसायनासह 76 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी पसार झाला.

स्वप्निल सुनील नानावत (रा. चौबेमळा, यवत) हा कॅनॉललगत गावठी हातभट्टी लावून दारू गाळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांना त्याठिकाणी दोन मोठ्या लोखंडी बॅरलमध्ये सुमारे दोन हजार लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन, अॅल्युमिनियमची थाळी, पाईप असलेले उपकरण आणि लाकडी सरपण असा मुद्देमाल आढळला. पोलिसांची चाहूल लागताच स्वप्निल नानावत हा कॅनॉललगतच्या काटवणातून पळून गेला.

पोलिसांनी रसायनाचा नमुना बाटलीत घेतला असून उर्वरित रसायन नष्ट करण्यात आले. तसेच हातभट्टीची साधने फोडून नष्ट करण्यात आली आणि सरपण जाळून टाकण्यात आले. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ख), (ग), (च) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस हवालदार करे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27

कोलवडीत जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून व्यवसायिक सचिन लोणकर यांच्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 2 October 2026, 12:26

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28
Next Post

दौंड तालुक्यातील खामगावात बिबट्याचा धुमाकूळ! एकाच रात्री 17 बोकडांचा फडशा; पशुपालकाचे मोठे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp