Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमालाच नगरसेवकांची दांडी; 100 जणांना कारणे दाखवा नोटीस

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 13 October 2026, 12:14

पुणे : पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराची सुरुवात केली असली, तरी या कार्यक्रमाला पक्षातील अनेक नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आता अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला गैरहजर राहिलेल्या सुमारे 100 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शनिवारी पुणे विभागातील भाजपच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे तसेच पक्षातील आमदार उपस्थित होते. पक्षाच्या सर्व नगरसेवकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जाते.

मात्र, कार्यक्रमाला 100 हून अधिक नगरसेवकांनी उपस्थिती लावली नसल्याची माहिती समोर आली आहे. काही नगरसेवक कार्यक्रमस्थळी आले, पण काही वेळातच निघून गेले. त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमातील उपस्थितीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

नगरसेवकांच्या अनुपस्थितीची बाब लक्षात आल्यानंतर सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपस्थित सदस्यांची नोंद घेण्यास सांगितले. त्यांनी स्वतः सभागृहात फिरून कोणते नगरसेवक कार्यक्रमाला आले आहेत, याची खातरजमा केली. त्यानंतर गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांकडून स्पष्टीकरण मागवण्याची तयारी सुरू झाल्याचे समजते.

 

दरम्यान, पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 7 स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्याने पक्षाची एकूण संख्या 126 झाली. पक्षाच्या बैठका, आंदोलने आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांना नगरसेवकांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते. त्यामुळे या प्रचार कार्यक्रमातील अनुपस्थितीबाबत पक्ष काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मोठा निर्णय! इंदिरा गांधींच्या नावांच्या 3योजनांची नावे बदलली; कोणत्या आहेत त्या योजना?

Wednesday, 14 October 2026, 18:20

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या तीन घरमालकांवर गुन्हे दाखल; कांचन वृंदावन सोसायटीतील प्रकार

Wednesday, 14 October 2026, 18:19

निळ्या ड्रम हत्याकांडाचा मोठा निकाल! मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा; मुस्कान ढसाढसा रडली, म्हणाली ” माझ्या दोन्ही मुलांचा…

Wednesday, 14 October 2026, 17:57

तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात मोठा दुजाभाव? राष्ट्रपती-मंत्र्यांनाही बंदी, मग मटका माफियाला थेट दर्शन कसं?

Wednesday, 14 October 2026, 17:52

उरुळी कांचन येथे कार चालवतांनाच आला हृदयविकाराचा झटका! गाडीचं नियंत्रण सुटलं अन् जागीच मृत्यू; २ महिला जखमी

Wednesday, 14 October 2026, 17:33

राष्ट्रपती भवनात ‘रामायण’चा भव्य स्क्रीनिंग सोहळा? नितेश तिवारींच्या चित्रपटासाठी कोण-कोण दिग्गज लावणार हजेरी?

Wednesday, 14 October 2026, 17:29
Next Post

प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम मतदार यादी मात्र 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp