Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नसरापूर अत्याचार प्रकरणातील उत्कृष्ट अपराधसिद्धीचा गौरव; 9 अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 18 September 2026, 15:50

पुणे, ता. 18 : नसरापूर (ता. भोर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला मा. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या गंभीर गुन्ह्याचा प्रभावी तपास, पुरावे संकलन आणि न्यायालयीन पाठपुरावा करत आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात राजगड पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.

या प्रकरणाची जुलै 2026 महिन्यातील महाराष्ट्रातील ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यानिमित्त 18 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना रिवॉर्डसह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

राजगड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 4, 6, 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपासादरम्यान महत्त्वाचे पुरावे संकलित करून न्यायालयीन प्रक्रिया प्रभावीपणे राबवली.

या कामगिरीत सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड आणि पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस उपनिरीक्षक संदीप संकपाळ, सहायक पोलीस फौजदार शंकर नवले, पोलीस हवालदार गणेश धनवे आणि नाना मदने यांनी रायटर म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच पोलीस उपनिरीक्षक विद्याधर ज्ञानदेव निचित यांनी न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून प्रभावीपणे काम पाहिले. न्यायालयीन कामकाजादरम्यान त्यांनी बजावलेल्या जबाबदारीची विशेष दखल प्रशस्तीपत्रात घेण्यात आली आहे.

 

पोलीस शिपाई एम. एस. भगत यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे विकसित करण्यात भूमिका बजावली. गंभीर गुन्ह्यात प्रभावी तपास, पुराव्यांचे योग्य संकलन आणि न्यायालयीन पाठपुराव्याच्या माध्यमातून आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात आलेल्या कामगिरीबद्दल राजगड पोलिसांच्या या पथकाचा पोलीस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धमकावलं, फसवलं अन् नराधमांनी वारंवार तोडले तिच्या शरीराचे लचके! १७ वर्षांची तरुणी, ५ नराधम अन् अत्याचाराचा थरार….

Friday, 18 September 2026, 16:59

गणेशोत्सवात पुण्यात फिरताना टेन्शन वाढणार! शहरातील ‘या’ सहा प्रमुख रस्त्यांवर सायंकाळी पार्किंगला सक्त मनाई

Friday, 18 September 2026, 16:20

नसरापूर अत्याचार प्रकरणातील उत्कृष्ट अपराधसिद्धीचा गौरव; 9 अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार

Friday, 18 September 2026, 15:50

घर बंद असल्याचा फायदा घेत कडी-कोयंडा तोडून दागिने लंपास; पोलिसांना टीप मिळताच सापळा रचला अन् बिंग फुटलं

Friday, 18 September 2026, 15:47

किचनमध्ये झुरळ, उंदराची विष्ठा अन् फ्रीजजवळच शौचालय! पुण्याच्या हाय-प्रोफाईल ‘द न्यू पूना क्लब’वर FDA ची सर्वात मोठी कारवाई; परवाना निलंबित

Friday, 18 September 2026, 15:35

फुरसुंगीत वडिलोपार्जित जमिनीच्या मोबदल्यावरून भावाला बुक्क्यांनी मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 18 September 2026, 15:23
Next Post

गणेशोत्सवात पुण्यात फिरताना टेन्शन वाढणार! शहरातील 'या' सहा प्रमुख रस्त्यांवर सायंकाळी पार्किंगला सक्त मनाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp