Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये CNG आणि PNG महागले; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 13 November 2026, 8:57

पुणे: दिवाळीच्या सणात वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना आणखी एक आर्थिक फटका बसला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात सीएनजी (CNG) आणि घरगुती पीएनजी (PNG) गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) या दरवाढीची घोषणा केली असून 12 आणि 13 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत.

नवीन दरांनुसार, सीएनजीच्या किमतीत प्रतिकिलो 1 रुपये 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सीएनजीचा दर आता 99 रुपये 75 पैसे प्रतिकिलो झाला आहे. याचा थेट परिणाम सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांच्या खर्चावर होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, घरगुती वापरासाठी असलेल्या पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच पीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पीएनजीच्या किमतीत प्रति एससीएम (SCM) 1 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता प्रति एससीएम 51 रुपये 75 पैसे मोजावे लागणार आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांत गॅसच्या किमती वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याचवेळी घरगुती पीएनजीच्या दरात प्रति एससीएम 1 रुपयांची वाढ झाली होती.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Thane News : डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवकाला तुरुंगातच त्रास! रमेश म्हात्रेंची प्रकृती खालावली

Friday, 13 November 2026, 23:08

अजितदादांच्या अपघातामागचं गूढ उलगडणार? मफलरवाल्या नेत्याबाबत 16 नोव्हेंबरला मोठा खुलासा!

Friday, 13 November 2026, 22:56

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांना नियमांचे बंधन! वस्त्रसंहितेसाठी एसओपी तयार होणार

Friday, 13 November 2026, 22:17

एसटी महामंडळात मेगा भरती! तब्बल 13,980 चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने होणार नियुक्ती

Friday, 13 November 2026, 21:32

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग? दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल्ल पटेलांची 35 मिनिटे गुप्त चर्चा!

Friday, 13 November 2026, 20:47

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना हक्काचं घर! 8 वारसांना मोफत घरे देण्याचा आयुक्तांचा आदेश

Friday, 13 November 2026, 20:12
Next Post

हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पुन्हा कर्मयोगी कारखान्याची धुरा; अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp