Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिरोबावाडी येथे विहिरीच्या पाण्यावरून सख्ख्या भावांमध्ये राडा; ऊस जळत असल्याचा जाब विचारताच काठीने मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 June 2026, 18:21

यवत, ता. २३ : दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे सामाईक शेतजमीन आणि विहिरीच्या पाण्याच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये गंभीर संघर्ष उफाळून आला. ऊसाला सोडलेले पाणी वळविल्याचा जाब विचारणाऱ्या शिक्षकाला त्याच्याच भावाने काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी (ता.२१ जून) दुपारी घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष दत्तात्रय होले (रा. बिरोबावाडी, ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भागवत विद्यालय, पाटस येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र दत्तात्रय होले (वय ५४, रा. हडपसर, मूळ रा. बिरोबावाडी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र होले यांच्या कुटुंबीयांची गट क्रमांक ८९/२/ब, १२२५ व ८९/३/१ मधील सामाईक शेतजमिनीबाबत दिवाणी न्यायालयात वाद सुरू आहे. ते पत्नी नेहा यांच्यासह शेतातील ऊसाला सोडलेले पाणी सुरू आहे का, हे पाहण्यासाठी गेले असता विहिरीचे पाणी भाऊ संतोष दत्तात्रय होले यांच्या शेताकडे वळविल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घरी परतल्यानंतर राजेंद्र होले यांनी संतोष यांना याबाबत जाब विचारला. “माझा ऊस जळत असताना तू रात्रीचे पाणी का चोरून घेतोस?” असे विचारताच संतोष यांनी शिवीगाळ करत वाद घातला.

फिर्यादीनुसार, संतोष होले यांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर पडलेली लाकडी काठी उचलून राजेंद्र होले यांच्या हातावर व पाठीवर प्रहार केला. तसेच हातात कुऱ्हाड घेऊन अंगावर धावून जात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या नेहा होले यांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

दरम्यान, या घटनेनंतर उपचारासाठी वरवंड ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतरही संतोष होले तेथे येऊन पुन्हा अंगावर धावून आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी संतोष होले यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा; युवक-युवतींना नोकरीची मोठी संधी

Wednesday, 9 September 2026, 8:41

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? 9 सप्टेंबरनंतर हवामान बदलणार, ‘या’ भागांना अलर्ट

Wednesday, 9 September 2026, 8:17

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड; एपीआय (API) कृष्णा बाबर लाच स्वीकारताना अडकले जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 7:36

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07
Next Post

Aus welchem Grund die Glorion Casino Transaktionshistorie deutschen Spielern beim Management hilft

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp