Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cantonment Board Recruitment : निवडणूक रद्द तर, मग आमचे पैसे परत करा ; इच्छुक उमेदवारांची मागणी….!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 March 2023, 13:02

(Cantonment Board Recruitment) पुणे : देशातील 57 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका संरक्षण मंत्रालयाने जाहीर केल्या होत्या. त्यामुळे बोर्डातील इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारीही सुरु केली होती. तसेच इच्छुकांनी 300 रुपये शुल्क देऊन उमेदवारी अर्ज भरले आहेत.  मात्र अचानक मंत्रालयाने बोर्डाच्या निवडणुका रद्द करण्याची घोषणा केल्याने इच्छुकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात आता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इच्छुकांनी आमचे अर्ज परत घ्या आणि पैसे परत द्या अशी मागणी केल्याने प्रशासनाची चांगली पंचाईत झाली आहे.

 

निवडणुका जाहीर झाल्याने मतदार नोंदणीला देखील सुरुवात झाली होती. तसेच विविध प्रश्नांवर चर्चा रंगली होती. यानिमित्ताने बोर्डाच्या कारभारामुळे या भागातील विकास कसा झाला नाही. यावरुन टीका ही होत होती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली होती. मात्र अचानक मंत्रालयाने निवडणुकीला स्थगिती दिल्याने इच्छुकांचा चांगलाच हिरमुड झाला आहे.

 

एका अर्जासाठी 300 रुपये शुल्क…!

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची सार्वत्रिक निवडणूक 17 फेब्रुवारीला जाहीर झाली होती. 30 एप्रिल रोजी मतदान होणार होते. मात्र, संरक्षण विभागाने अचानक निवडणूक रद्द केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली. त्यात एका अर्जासाठी 300 रुपये शुल्क आकारण्यात आले.

अनेकांनी पाच ते दहा अर्ज खरेदी केले होते. खरेदी केलेल्या अर्जांचे काय करायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. तर, काहींनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे आम्ही घेतलेले अर्ज परत घ्या आणि भरलेले पैसे परत द्या, अशी मागणी केली. असा प्रसंग प्रशासनापुढे पहिल्यांदाच आला आहे. त्यामुळे पैसे परत कसे द्यायचे? याविषयी वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

कॅन्टोन्मेंटची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यासाठी एकूण पाच अर्ज घेतले. त्यासाठी दीड हजार रुपये शुल्कही भरले आहे. शपथपत्र नोटरी करून घेतले असून, उमेदवारी अर्ज दाखल करता कायदेशीर पेच निर्माण होऊ नये, यासाठी वकीलही नेमला आहे. परंतु, अचानक निवडणूक रद्द झाल्यामुळे उमेदवारी अर्जासाठी घेतलेले शुल्क परत करावे. अशी प्रतिक्रिया इच्छुक उमेदवार जयकुमार राघवाचारी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Pune Crime | पुणे : धक्कादायक! फोटो मॉर्फ करून अश्लील प्रोफाईल बनविले; आईसह मुलीचा विनयभंग!

Pune News : कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद!

Pune News | पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 34 गावांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण : बुकी अनिल जयसिंघानीला ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.