Saturday, July 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी मोठी बातमी! जिल्ह्यातील दोन प्रमुख पूल कायमस्वरूपी बंद; प्रवासाचे मार्ग बदलले, पाहा पर्यायी मार्ग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 June 2026, 17:38

पुणे: पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवेली आणि राजगड तालुक्यातील दोन जुन्या पुलांची अवस्था धोकादायक झाल्यामुळे प्रशासनाने त्यावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

हवेली तालुक्यातील कातवडी–कॉदूर–निळकंठेश्वर मार्गावरील मुठा नदीवरील पूल अत्यंत जीर्ण झाला आहे. पुलाची संरचना कमकुवत झाल्याने तो वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.

या पुलाच्या बंदीमुळे कातवडीकडून डावजे आणि कुरण परिसराकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कातवडी–बहुली–कोंढूर–डावजे–जांभळी–कुरण या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच कुरण आणि डावजे भागातून कातवडीकडे येणाऱ्या वाहनांनी कुरण–जांभळी–डावजे–कोंढूर–बहुली–कातवडी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.

 

दरम्यान, राजगड तालुक्यातील खानापूर–पानशेत मार्गावरील पानशेत वसाहतीजवळील सुमारे 68 वर्षे जुना पूलही धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. पुलाची संरचनात्मक क्षमता कमी झाल्यामुळे या पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे.

या निर्णयानंतर लवासा आणि वरसगाव परिसरातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर–डावजे–कोंढूर–बहुली–कातवडी–मांडवी–कुडजे–खडकवासला धरणमार्ग–गोऱ्हे–खानापूर या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पानशेत आणि वरसगाव भागातून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी कुरण खुर्द–राणवडी–सोनपूर–ओसाडे–खानापूर–गोऱ्हे–खडकवासला धरणमार्ग–कुडजे–मांडवी–कातवडी–बहुली–कोंढूर–डावजे–निळकंठेश्वर हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात सरकारी अधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला! दस्त नोंदणी नाकारल्याच्या रागातून वकिलांकडून दुय्यम निबंधकाला मारहाण

Friday, 17 July 2026, 23:18

आरबीआय लवकरच आणणार ‘प्लास्टिक’च्या नोटा; १०-२० रुपयांपासून होणार सुरुवात

Friday, 17 July 2026, 22:58

पुण्यात दुर्देवी घटना! मंडप उतरवताना वीजेचा धक्का लागून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Friday, 17 July 2026, 22:18

एसटी प्रवाशांना मोठा धक्का! भाड्यात थेट १३.५६ टक्क्यांची वाढ; प्रवासासाठी आता खिशाला कात्री

Friday, 17 July 2026, 21:22

अंमली पदार्थांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश! १५ लाख लिटर ‘विषारी दारू’ बनवण्याचा कट उधळला; कुरकुंभमध्ये मोठी कारवाई

Friday, 17 July 2026, 20:44

‘रोमिओ’ला तरुणीने घडवली जन्माची अद्दल! हातात बांगडया भरल्या, लाली-लिपस्टिक लावली अन्… पहा व्हायरल VIDEO

Friday, 17 July 2026, 19:41
Next Post

Jouez aux Jackpots Progressifs et aux Méga Prix chez AllySpin Casino pour le Canada

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.