Friday, May 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडकरांसाठी मोठी गूड न्यूज! बंद पडलेलं ‘RTO’ लायसन्स शिबीर पुन्हा होणार सुरू; आमदार राहुल कुल यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 20 May 2026, 10:05

दौंड: कोविड काळात बंद पडलेले दौंड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) वाहन परवाना शिबीर (कॅम्प) पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार राहुल कुल यांनी मुंबईत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन हे शिबीर तातडीने पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, हा कॅम्प लवकरच नियमित सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

कोरोना महामारीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी परिवहन विभागाने ग्रामीण आणि निमशहरी भागांतील लायसन्स शिबिरे तात्पुरती बंद केली होती. परिणामी, दौंड शहर आणि तालुक्यातील नागरिक साध्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी किंवा वाहन पासिंगसाठी तब्बल ४० ते ५० किलोमीटर दूर बारामती आरटीओ कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत.

 

आमदार राहुल कुल यांनी सांगितले की, ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) व आरटीओ संबंधित इतर कामांसाठी सध्या लांबचा प्रवास करून बारामती येथे जावे लागत आहे. वाहन परवाना शिबीरमुळे काम गावातच होत होते.

दरम्यान, बारामतीला जाण्या-येण्यात ग्रामीण भागातील तरुणांचा पूर्ण दिवस वाया जातो, तसेच आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. स्थानिक पातळीवर शिबीर सुरू झाल्यास एजंटांची मध्यस्थी थांबेल आणि पारदर्शक पद्धतीने कामे होतील.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

विकास लवांडेंची अटक म्हणजे लोकशाहीचा खून! पोलिसांवर सरकारच्या दबावाचा शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप

Thursday, 21 May 2026, 22:57

लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे पुणे दौंड डेमो पडली बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल

Thursday, 21 May 2026, 22:30

नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला पुण्यात सुरुवात! पोलिसांच्या 1100 पानांच्या चार्जशीटनंतर पहिली सुनावणी पार

Thursday, 21 May 2026, 22:18

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींची मुजोरी! भर कोर्टात स्क्रीनसमोर कॉलर उडवून दाखवली; नेमकं काय घडलं?

Thursday, 21 May 2026, 21:46

हातात चॉक, मुखवटा प्राचार्याचा अन् काम दहशतवादाचे! पाकिस्तानात लपलेल्या हमजा बुरहानचा असा झाला गेम ओव्हर

Thursday, 21 May 2026, 21:10

पुणे रेल्वे स्थानकाजवळ DRI चा मोठा छापा! वन्यजीव तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड; वन विभागाकडे तपास सुपूर्द

Thursday, 21 May 2026, 20:22
Next Post

दोन प्रेयसी अन् एक प्रियकर! पुण्यात तरुणीने केली आत्महत्या अन् 4 महिन्यांनी समोर आलं सत्य!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.