Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोर येथे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे मुख्य जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया, शहराचा पुरवठा विस्कळीत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 November 2025, 13:11

इम्रान आत्तार

भोर: पुणे (Bhor News) मार्गावरील भोलावडे गावाजवळ होत असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान मुख्य जलवाहिनी तुटल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या JCB खोदकामावेळी भोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी तुटली. अचानक फुटलेल्या या पाईपमुळे काही मिनिटांतच लाखो लिटर पाणी रस्त्यावर ओसंडून वाहू लागले.

घटनास्थळी अक्षरशः पाणीच पाणी दिसत होते. मोठ्या प्रमाणावर वाहून गेलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. आसपासच्या भागात पाण्याचा अपव्यय झाल्याने नागरिकांतही नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे. संबंधित यंत्रणांनी योग्य काळजी न घेता खोदकाम सुरू केल्याने महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीचे मोठे नुकसान झाले.

मुख्य जलवाहिनी फुटल्याने भोर शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, पुढील काही तास पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे. अचानक बंद झालेल्या पुरवठ्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

या घटनेमुळे लाखो लिटर पाणी विनाकारण वाहून गेल्याने पाणीटंचाईची समस्या तीव्र असलेल्या परिसरात मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कामांदरम्यान दक्षता घेण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक आक्रमक; आज राज्यभर रिक्षा बंदची हाक, पुणे-मुंबईसह अनेक शहरांवर परिणाम

Monday, 23 November 2026, 8:48

पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा! पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार थेट कारवाई

Monday, 23 November 2026, 8:38

India vs Pakistan: पाकिस्तानकडून टीम इंडियाचा 48 धावांनी धक्कादायक पराभव अन् तिलक वर्माचा संताप

Monday, 23 November 2026, 8:29

बिस्लेरीच्या पाण्यात आढळले कर्करोगाचा धोका वाढवणारे रासायनिक घटक; तपासणीत धक्कादायक बाब उघड

Monday, 23 November 2026, 8:21

Maharashtra Weather: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पाऊस पडणार की थंडी वाढणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Monday, 23 November 2026, 8:08

कुलदेवतेची कृपा कोणावर होणार? कुणाला मिळणार आर्थिक लाभ, तर कुणाच्या अडचणी वाढणार? वाचा 23 नोव्हेंबरचे राशिभविष्य

Monday, 23 November 2026, 7:35
Next Post
Dhule Crime: A stain on the teaching profession..! Repeated rape by giving a girl a sedative; The principal's action creates a stir in the area

Dhule Crime: शिक्षकी पेशाला काळिमा..! पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार; मुख्याध्यापकाच्या कृत्याने परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp