Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News: भोर हादरलं! धोम-बलकवडी कालव्यात तरंगतांना दिसला मृतदेह; घातपात की आत्महत्या? शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचं लक्ष

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 14 February 2026, 11:52
Bhor News: Bhor was shaken! A body was found floating in the Dhom-Balakwadi canal; Accident or suicide? Everyone's attention is on the autopsy report

भोर: पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हादरवणारी घटना (Bhor News) समोर आली आहे. चिखलगाव रावडी गावाच्या हद्दीत असलेल्या धोम–बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात 30 ते 35 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत महिलेची ओळख राधिका सुरेश सावंत अशी पटली आहे. (Latest Marathi News)

 

स्थानिक नागरिकांना कालव्यातून मृतदेह वाहून जाताना दिसल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर भोर पोलीस ठाणे चे पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात मृतदेहाजवळील पुरावे आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेची ओळख निश्चित करण्यात आली.

मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. आत्महत्येचा प्रकार आहे की अन्य काही घडले, याचा तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

धरण आणि कालव्यांच्या परिसरात सुरक्षिततेचे प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना ही घटना चिंतेची ठरली आहे. स्थानिक प्रशासनाने कालव्यांच्या कडेला सुरक्षेची उपाययोजना आणि दक्षता वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Big Breaking: लोणी काळभोर मध्ये पोलिसांनी पकडला सुमारे 40 किलो गांजा, 4 ते 5 जणांना घेतले ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.