लोणी काळभोर, ता.14 : गांजा बाळगून विक्री करण्यासाठी ठेवलेला सुमारे 40 किलो गांजा पोलिसांनी पकडला आहे. . पोलिसांनी ही कारवाई कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परिसरात शनिवारी (ता.14) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास केली आहे. या कारवाईत 4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्रथमीन माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त थोड्या वेळातच







