Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मला झहीरकडे नाही, आईकडे जायचंय! भिगवणच्या तरुणीची अखेर घरवापसी; कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 26 February 2026, 8:32

इंदापूर: पुणे जिल्ह्यातील भिगवण (Bhigwan) येथील ज्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, त्या प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियकरासोबत राहण्याचा हट्ट धरणारी ती तरुणी अखेर आपल्या कुटुंबाकडे परतली आहे. “मला माझ्या आई आणि मामाकडे जायचे आहे,” अशी स्पष्ट इच्छा तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर व्यक्त केली, त्यानंतर न्यायालयाने तिचा ताबा पालकांकडे देण्याचे आदेश दिले आहेत.

 

तरुणीचे लग्न अवघ्या दोन दिवसांवर असताना, लग्नाची खरेदी करून घरी परतत असताना तिचे अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. आरोपींनी आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मुलीला पळवून नेल्याचा दावा केल्याने भिगवणमध्ये हिंदूत्ववादी संघटनांनी रस्ते रोखून धरले होते. मात्र, काही दिवसांनी समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये तरुणीने, “माझे अपहरण झाले नसून मी स्वमर्जीने जहीर शेखसोबत आले आहे,” असे सांगितले होते.

20 फेब्रुवारी रोजी बारामती न्यायालयात तरुणीने आईसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. कायद्यानुसार ती सज्ञान असल्याने कोर्टाने तिला कोणा एकाच्या ताब्यात न देता सुधारगृहात पाठवले होते. काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत जेव्हा न्यायाधीशांनी तिला पुन्हा विचारले, तेव्हा तिने कोणताही दबाव न ठेवता आई आणि मामाकडे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, झहीर आणि त्याच्या भावाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तरुणीने सुनावणी दरम्यानही अपहरण झाल्याचे सांगितले नाही. तरुणीला तिच्या घरी पाठवण्याचे आदेश देण्यात आले असून अपहरण करण्यात आले होते कि, सोबत येण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता? नेमकं काय घडलं होत याचा तपास अद्यापही पोलिस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

Phursungi: मी चोर नाही! सहकाऱ्यांनी केलेला अपमान जिव्हारी लागला; फुरसुंगी येथील 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.